Vidhwa pension yojana/विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2024 मराठी.

Vidhwa pension yojana 2024महाराष्ट्र .

Vidhwa pension yojana 2024महाराष्ट्र संपूर्ण माहिती ,आवश्यक कागदपत्रे ,पात्रता ,उद्धीस्ट, onlineअर्ज प्रक्रिया आणि बरेच काही .

Vidhwa pension yojana

Vidhwa pension yojana :

केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील लोकांसाठी व आर्थिक दृष्ट्या घरी असणाऱ्या लोकांसाठी अनेक योजना तयार करत असते व ती योजना अमलात आणत असते . जसे की केंद्र सरकारने भारतातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना व महिलांसाठी घरगुती कामासाठी लागणारे सिलेंडर साठी उज्वला योजना अशा अनेक योजना केंद्र महाराष्ट्र सरकारने गरीब वरती दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबासाठी बनवले आहेत व त्या योजना चालू आहेत.

महाराष्ट्र सरकारने अनेक योजना तयार केले आहेत. आज दृष्ट्या गरीब व ज्यांना खरोखर सरकारच्या योजनेची गरज आहे त्यांच्यासाठी तसेच महाराष्ट्र सरकारने त्यांना त्यातून काहीतरी सावरण्यासाठी साठी आर्थिक मदती केली आहे.

Vidhwa pension yojana /महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र सरकारने अचूक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा महिलांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विधवा पेन्शन योजना सुरू केलेली आहे.
या योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी आर्थिक मदत दिली जात आहे.
विधवा पेंशन योजनेअंतर्गत मासिक रुपये गरीब कुटुंबातील विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 600 रुपये दिले जात आहेत.
ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनेपैकी एक महत्त्वाची योजना आहे. यासह राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. विधवा पेन्शन योजना अंतर्गत लाभार्थी अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये मासिक ध्येय रक्कम थेट जमा केली जाते. विधवा पेन्शन 2024 योजनेचा लाभ महाराष्ट्रातील राहणाऱ्या विधवा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Vidhwa pension yojana

Vidhwa pension yojana /महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

महाराष्ट्रातील विधवा पेन्शन योजना ही योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग विधवा पेन्शन योजना चालवण्यासाठी कार्य करत आहेत. या योजनेअंतर्गत विधवा महिलांना आर्थिक ला महाराष्ट्र सरकारकडून दिला जातो यामध्ये
या योजनेत एका महिलेच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्य असली तर त्या महिलेला त्या कुटुंबाला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळते त्या महिलेची मुले 25 वर्षाच्या होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी न लागेपर्यंत योजनेचा लाभ दिला जातो. एखाद्या विधवा महिलेला फक्त मुलीच असतील तर त्याची मुलगी 25 वर्षाचे असले किंवा तिचे लग्न झाले तरीही त्या महिलेला या योजनेचा लाभ खालील चालू राहतो. राज्यातील ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागेल. या योजनेचा लाभ म्हणजेच दरमहा मिळणारी रक्कम ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

pm सुर्यादोय योजना अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Vidhwa pension yojana महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना तपशील:

विधवा पेंशन योजना ही महाराष्ट्र सरकारने लॉन्च केलेली योजना आहे. या योजनेचे नाव महाराष्ट्र सरकारने विधवा पेन्शन योजना योजना म्हणून दिले गेले आहे. महाराष्ट्र विधवा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विधवा महिलांना आर्थिक लाभ देणे म्हणजेच पेन्शन देणे. महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी 800 रुपये इतकी टेन्शन दरमहा विधवा महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
महाराष्ट्र विधवा पेन्शनbया योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असे आहे की ज्या महिलांचे पतीचे निधन झाले आहे अशा सर्व महिलांना मासिक आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत न होता ती तिच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकेल यासाठीच महाराष्ट्र सरकार द्वारे पेन्शन दिली जाते.

महिलांना दरमहा पेन्शन द्वारे म्हणजे 800 रुपये इतके पेन्शन महिलांना दिली जाते. योजनेचा मुख्य हेतु महिलांना स्वाभिमानी व स्वावलंबी बनवणे हा आहे.

Vidhwa pension yojana महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचे फायदे:

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ असतील राहणाऱ्या विधवा महिला घेऊ शकतात ज्या महिलांकडे पैसे कमवण्याचा पैसे येण्याचा स्त्रोत नाही.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विधवा महिलांना दरमहा 800 रुपये इतकी पेन्शन म्हणजे भत्ता दिला जातो. महाराष्ट्र शासनाने विधवा पेन्शन योजनेसाठी दिलेली रक्कम ही रक्कम थेट विधवा मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. एका महिलेला एकापेक्षा जास्त पत्ते असल्यास तिला 900 रुपये इतका भत्ता;, दिला जातो. ही योजना महाराष्ट्रातील आर्थिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विधवा महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना बनवली आहे.

Vidhwa pension yojana /महाराष्ट्र विधवा पेन्शन 2024 योजनेचे वैशिष्ट्ये :

विधवा पेन्शन योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने तयार केली आहे जेणेकरून महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी सरकारकडून काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाईल. विधवा पेन्शन योजना विधवा महिलांसाठी असून महाराष्ट्रातील अनेक विधवा महिला या योजनेसाठी प्राथमिक कारण त्यांच्याकडे आवश्यक पत्र नाही. महाराष्ट्रातील विधवा महिला अजून संभ्रमात आहेत ही योजना चालू आहे का नाही. या कार्यक्रमाबद्दल अजूनही महिलांना चिंता होत आहे त्याविरुद्ध अनेक व्यक्तिवाद केले जातात. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांबद्दल जागृत रहा.

ज्या विधवा महिला दारिद्र्याची खाली येत आहे त्या महिला विधवा पेन्शन योजना.

आमच्या महिला सध्या व त्याच्या आधी कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेत नाव नोंदणी केली नाही अशाच विधवा महिला या योजनेसाठी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

एखादी विधवा महिला आधीपासूनच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही व तिला योजनेची पेन्शन मिळणार नाही.

या योजनेअंतर्गत रुपये 800 इतकी अनुदान इतकी आर्थिक मदत विधवा महिलांसाठी महाराष्ट्र सरकार देत आहे.

Vidhwa pension yojana /विधवा योजनेसाठी पात्रता :

अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे.
अर्जदार हा महाराष्ट्रातील दहा वर्षापासून चा रहिवाशी असावा.
अर्जदार हा महाराष्ट्रात दीर्घकाळ वास्तव केलेला असावा.
अर्जदाराचे कोणतेही राष्ट्रपती बँकेमध्ये बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विधवा महिलेचे वय हे 65 वर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

विधवा योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे ओळखपत्र
इतिहासाचा रहिवासी दाखला
पावसा दाराचे वयाचे प्रमाणपत्र
अर्जदाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
बँक खाते
मोबाईल नंबर.
पासपोर्ट साईज फोटो
जातीचा दाखला

इत्यादी कागदपत्रे अर्जदाराकडे अर्ज करण्याच्या वेळी आवश्यक आहेत हे सर्व कागदपत्रे ओरिजनल असावे.

विधवा पेंशन योजनेच्या अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा .

Vidhwa pension yojana/ विधवा पेन्शन योजना Online अर्ज प्रक्रिया:

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील सर्व विधवा महिला खालील स्टेप नुसार आपला अर्ज ऑनलाइन भरा

सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर स्क्रीनवरील विंडो उघडे जिथे तुम्हाला ॲप्स डाऊनलोड करा या बटन वर क्लिक करा व आवाज डाऊनलोड करून घ्या.
ऑल डाउनलोड केलेली ची प्रिंट काढा व त्यावरील माहिती अचूक भरा.
अर्जावरील भरलेली अचूक माहिती तपासा व नंतर तो अर्ज आवश्यक असणारे कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालय/तहसीलदार कार्यालय/तलाठी कार्यालय/इत्यादी सरकारी अधिकारी दप्तरांकडे अर्ज सादर करावा लागेल.