Shravan bal yojana /श्रवण बाळ योजना मराठी माहिती 2024.

Shravan bal yojana माहिती मराठी 2024

Shravan bal yojana संपूर्ण मराठी माहिती , पात्रता, आवश्यक कागदपत्रे,उद्देश, योजना लाभ, अर्ज प्रक्रिया online आणि बरेच काही .

shravan bal yojana

shravan bal yojana /श्रवण बाळ योजना :

केंद्र सरकार अनेक योजना देशांमध्ये तयार करत असते या योजनेचा उद्देश असा असतो की लाभार्थ्यांपर्यंत काही मदत पोहोचावे काही त्यांना हातभार लागावा.
केंद्र सरकार प्रमाणेच महाराष्ट्र सरकार ही योजना तयार करण्यास व योजना अंतर्गत लाभार्थ्यांना त्या योजनेअंतर्गत आर्थिक व सामाजिक लाभ मिळावा हा महाराष्ट्र सरकारचा योजनेमागचा हेतू असतो.

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील विधवा देवदासी महिला व तसेच अंध अपंग अशा सर्व दुर्बल घटकांना आर्थिक आधार देण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सहाय्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र राज्यामध्ये चालू केली तसेच वृद्ध व्यक्तींकरिता केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृत्तपकाळ योजना देशभरात वृद्ध व्यक्तींना आर्थिक आधार देण्यासाठी चालू झाली.

त्याच योजनांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकारने श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना चालू केली म्हणजेच श्रवण बाळ योजना चालू केली. या योजनेस सर्वांना बाळ निराधार योजना असेही संबोधले जाते. श्रवण बाळ योजना ही महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्य व सामाजिक न्याय विभागामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाती.

Pm viashwakarma योजना माहितीसाठी येथे क्लिक करा .

shravan bal yojana /श्रावणबाळ योजना माहिती :

श्रवण बाळ योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली योजना आहे या योजनेचा उद्देश राज्यातील 65 व 65 वर्षावरील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांच्या यादीत नाव असलेल्या पुरुष व स्त्री यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन म्हणून प्रतिमाह दोनशे रुपये देण्यात येते तसेच. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पकाळ योजना शी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या सुरण बाळ सेवा निवृत्ती योजनेमधून प्रतिमा 400 रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. म्हणजेच इंदिरा गांधी योजनेचे 200 रुपये व श्रवण बाळ सेवा निवृत्ती योजनेचे 400 इतके वेतन देत आहे म्हणजेच प्रतिमाह 600 रुपये इतके वेतन देण्यात येत आहे. यालाच श्रवण बाळ योजना निवृत्ती वेतनगट अ म्हणतात.

श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती ही योजना खरोखर जे गरजू व निराधार वृद्ध नागरिक आहेत व दारिद्र्यरेषेखाली यादीमध्ये त्यांची नाव नोंद आहे अशा कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

Pm किसान योजना माहितीसाठी येथे क्लिक करा .

shravan bal yojana /श्रवण बाळ योजना पात्रता :

श्रवणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे खालील पात्रता असणे आवश्यक आहे

अर्जदार हा भारतीय नागरिक असावा

अर्जदार हा पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय वर्ष कमीत कमी 65 व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
अर्जदाराच्या कुटुंबियाचे नाव दारिद्र्यरेषेखालील शहरी किंवा ग्रामीण भागातील यादीमध्ये असणे आवश्यक आहे.
संभाजी महाराज उत्पन्न 30 हजारापेक्षा कमी व्हावे.
शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेचा अर्जदार लाभ घेत असेल मासिक लाभ घेत असेल तर तो योजनेसाठी पात्र नसेल.
अर्जदार हा कोणत्याही शासकीय नोकरदार नसावा.

shravan bal yojana /श्रावणबाळ योजनेसाठी महत्त्वाची कागदपतत्रे :

रहिवासी दाखला. (ग्रामसेवक किंवा तहसील रहिवासी दाखला)

वयाचा दाखला (वय नोंद असलेला दाखला)

उत्पन्नाचा दाखला (तहसील उत्पन्नाचा दाखला)

शिधापत्रिका ( रेशन कार्ड)

कोणतेही राष्ट्रकूट बँकेची पासबुक व त्याची छाया पत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

अर्जदाराचे पॅन कार्ड

अर्जदाराचे आधार कार्ड.

इत्यादी कागदपत्रे अर्जदाराकडे अर्ज करण्याचे वेळी असणे आवश्यक आहे.

shravan bal yojana श्रावण बाळ योजनेचा लाभ :

सर्वांना काळ योजनेअंतर्गत 65 वर्षाच्या वरील वृद्ध व्यक्तींना निवृत्तीवेतन महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे. हे प्रथम प्राप्त करण्यासाठी प्रथमता वृद्ध व्यक्ती हा अर्ज करण्यासाठी पात्र असली पाहिजे. पात्रतेसाठी वर माहिती दिलेली आहे ती तपासून घेणे आवश्यक आहे.

श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपये पर्यंत असलेले लाभार्थ्यांना 1 हजार रुपये प्रमाणे प्रति महिना दरमहा आर्थिक सहाय्य म्हणजेच निवृत्तीवेतन दिले जाते.

जर अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नोंद असेल तर केंद्र शासनाकडून असणाऱ्या गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत रुपये 200 आणि महाराष्ट्र राज्याच्या श्रवणबाळ योजनेअंतर्गत रुपया 800 असे एकूण धर्म एक हजार रुपये प्रति लाभार्थी प्रतिमह अर्थसाह्य देण्यात येत आहे आर्थिक मदत देण्यात येत आहे.

तसेच अपत्य नसलेल्या किंवा एक अपत्य असलेल्या व दोन अपत्य व दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा 1200 ते 1500 रू पर्यंतचा आर्थिक लाभ मिळत आहे.

shravan bal yojana श्रवण बाळ योजना online form :

महाराष्ट्र शासनाच्या श्रवणबाळ योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्जदाराला अर्ज करता येतो.

shravan bal yojana ऑफलाइन अर्ज प्रक्रिया :

श्रावणबाळ योजनेस प्राप्त असणाऱ्या अर्जदारास ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे:

श्रावणबाळ योजनेसाठी आपल्या अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयातून श्रवणबाळ योजनेचा अर्ज घेऊन यावा लागेल.
त्यानंतर लागणारे सर्व डॉक्युमेंट चे झेरॉक्स त्या अर्जाला जॉईन करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्या अर्जावरती तहसीलदार व तलाठ्याची सही घेऊन तो अर्ज पुढे तहसील कार्यालयात जमा करावा.

shravan bal yojana Online अर्ज करण्याची प्रक्रिया:

श्रवण बाळ योजनेसाठी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार पोर्टलच्या वेबसाईटला लॉगिन करावे लागेल

shravan bal yojana official website साठी इथे क्लीक करा

त्यानंतर पोर्टलला लॉगिन केल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच वेबसाईटला भेट दिली असेल तर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल.

त्यानंतर नोंदणी कम्प्लीट झाल्यानंतर आपले सरकार लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे विभागांमध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रवण बाळ योजनेचा पर्याय निवडावा. पर्याय निवडण्यासाठी त्यावरती क्लिक करावे लागेल.

योजनेचा पर्याय निवडल्यानंतर एक फॉर्म तुमच्यासमोर उघडेल जिथे तुम्हाला तुमचे सर्व अचूक माहिती त्यामध्ये भरावी लागेल जसे की नाव ईमेल आयडी पत्ता इत्यादी सर्व माहिती तुम्हाला त्यामध्ये भरावी लागेल ती माहिती अचूक भरा.

त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट च्या साह्याने अपलोड करा.

सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा व त्यामध्ये फ्री डाऊनलोड अर्ज करून घ्या
व अर्ज क्रमांक जपून ठेवा.

shravan bal yojana /श्रवण बाळ योजना लाभार्थी यादी तपासा :

श्रवण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या सर्व अर्जदारांची यादी ही तुम्हाला तुमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही तुमचे नाव यादीत आहे का तपासावे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत मासिक भत्ता म्हणजेच वृद्ध पेन्शन चालू होईल.: