Pradhanmantri ujjwala yojana 2024
Pradhanmantri ujjwala yojana/प्रधानमंत्री उज्वला योजना :माहिती, कागदपत्रे ,उद्देश, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया बरेच काही खालील माहितीत दिलेले आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024
Pradhanmantri ujjwala yojana /प्रधानमंत्री उज्वला योजना :
प्रधानमंत्री उज्वला योजना ही केंद्र सरकारची योजना आहे ही योजना एक मे 2016 ला सुरू झाली होती. पंतप्रधान मंत्री उज्वला योजना चा उद्देश असा आहे की गरीब व महिला स्वच्छ व कमी किमतीत गॅस सिलेंडर देणे जेणेकरून महिलांचा जुली किंवा लाकडी चुली कोळशाच्या चुली यांपासून सुटका मिळेल. जेणेकरून वातावरण ही प्रदूषित होणार नाही आणि त्यातून पर्यावरणालाही काही धोका बसणार नाही. आणि ही योजना महिलांसाठी अतिशय उत्कृष्ट भूमिका करत आहे जेणेकरून महिलांचे जीवनाचा स्तर उंचावेल व त्यांना मदतही होईल.
Pradhanmantri ujjwala yojana /प्रधानमंत्री उज्वला योजनेचे उद्देश
आपल्या भारत देशामध्ये आज पण बहुतांश ग्रामीण भागामध्ये महिला या लाकडी चुल्यावर जेवण शिजवतात किंवा बनवतात. ह्या चुलीच्या धुरापासून महिलांच्या व मुलांच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होताना दिसतात व त्यातून महिलांना व त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या कुटुंबांना हजार पण ही लागू शकते. या धुरामुळे श्वासा संबंधित अनेक आजारपण येण्याची शक्यता असते किंवा येतातही. याच्यापेक्षा वाईट म्हणजे लाकडाचा दुवा पर्यावरणालाही प्रदूषित करतो आणि त्यामुळे गावातील बहुतांशी लोकांमध्ये आजारपणाची सावट येण्याची शक्यता असते इसे गाव के सभी लोगों को त्यामुळे गावातील बहुतांशी लोकांमध्ये आजारपणाची सावट येण्याची शक्यता असते याच्यामुळे गावातील लोकांना आजारपणाला सामोरे झालं जी शक्यता असते. याच काही महत्त्वाच्या समस्यांना पाहून केंद्र सरकारने महिलांसाठी पंतप्रधान उज्वला योजना चालू केली आहे. पंतप्रधान उज्वला योजनेतून महिलांना त्यांच्या गरजेसाठी त्यांना एलपीजी गॅस कनेक्शन प्रदान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. याचा एकमेव उद्देश की स्वयंपाक घरांना धोरण पासून सुटका करणे व पर्यावरणा ला हनी न करता पर्यावरण स्वच्छ व सुंदर राखणे.
Pradhanmantri ujjwala yojana /पंतप्रधान मंत्री उज्वला योजनेचा आढावा :
योजनेचे नाव – पंतप्रधान मंत्री उज्वला योजना
कधी सुरू झाले- 1 मे 2016
कोणी चालू केले-पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी
उद्देश- गरजवंतांना व गरीब महिलांना फ्री गॅस कनेक्शन उपलब्ध करणे
लाभार्थी- 18 वर्षापेक्षा मोठी व गरीब महिला
उज्वला हेल्पलाइन नंबर- 18002666696
प्रधानमंत्री उज्वला योजना official वेबसाईट येथे क्किक करा .
Pradhanmantri ujjwala yojana /पंतप्रधान मंत्री उज्वला योजनेचा लाभ कोण घेऊ शकते :
पंतप्रधान मंत्री उज्वला योजना 2024 या योजनेचा लाभ केवळ ज्या महिला ज्यांच्याकडे पहिल्यापासून गॅस सिलेंडर कनेक्शन नाही आहे व ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्याच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री उज्वला योजना गॅस कनेक्शन प्राप्त करण्यासाठी खालील पात्रता असणे महत्त्वाचे आहे.
अर्जदार महिला असली पाहिजे.
अर्जदार महिला चे वय वर्ष अठरा वर्षा पेक्षा जास्त असली पाहिजे.
रोजगार महिला गरीब परिवारातून पाहिजे.
ज्या महिलांपाशी पहिल्यापासून एलपीजी कनेक्शन आहे त्या महिला अपात्र आहेत व अर्जदार महिलेचे बँकेमध्ये खाद्य असणे हे अत्यावश्यक आहे.
Pradhanmantri ujjwala yojana /प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
रेशन कार्ड
बीपीएल कार्ड
वर्ष प्रमाणपत्र
बँक खाता पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
रहिवासी प्रमाणपत्र
तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या (KYC)
अर्जदाराचे आधार कार्ड व रेशन कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून जर अर्जदार आधारमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्याच पत्त्यावर राहत असेल (आसाम आणि मेघालयसाठी हियोजना अनिवार्य नाही .
अर्जदार ने ज्या राज्यातून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले रेशन कार्ड/ इतर राज्य सरकार. कौटुंबिक रचना प्रमाणित करणारा दस्तऐवज / परिशिष्ट I नुसार स्वयं-घोषणा व रहिवासी दाखला (स्थलांतरित अर्जदारांसाठी)
लाभार्थी आणि प्रौढ कुटुंबातील सदस्यांचे आधार दस्तऐवज असणे आवश्यक आहे .
बँक खाते क्रमांक आणि IFSC
कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक KYC.
वरील सर्व कागदपत्रे अनिवार्य आहेत पंतप्रधान मंत्री उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी.
Pradhanmantri ujjwala yojana /प्रधानमंत्री उज्वला योजने पासून मिळणारे फायदे
प्रधानमंत्री उज्वला योजना कडून मुक्त गॅस कनेक्शन भेटते जेणेकरून महिलां धुवा आणि चुली पासून मुक्त होतील. आणि महिला गॅस चा उपयोग करून भोजन बनवू शकतील.
या योजनेसाठी केंद्र सरकारने विशेष सबसिडी ही देण्याचा वादा केला आहे व ही सबसिडी चालू ही आहे.
पीएमयूवाय कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. (१४.२ किलो सिलेंडरसाठी रु. १६०० / ५ किलो सिलेंडरसाठी रु. ११५०). यात खालील बाबींचा समावेश आहे:
सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव – १४.५ किलो सिलेंडरसाठी १२५० रु. / ५ किलो सिलेंडरसाठी ८०० रु.
प्रेशर रेग्युलेटर – १६० रु.
एलपीजी नळी – ११० रु.
घरगुती गॅस ग्राहक कार्ड – ३० रु.
“तपासणी / मांडणी / शुल्क – ७५ रु.”
याव्यतिरिक्त, सर्व पीएमयूवाय लाभार्थ्यांना त्यांच्या ठेवी मुक्त कनेक्शन बरोबर तेल विपणन कंपन्यां (ओएमसी) तर्फे पहिले एलपीजी रीफिल आणि स्टोव्ह (हॉटप्लेट) दोन्ही विनामूल्य प्रदान केले जातील.
पंPradhanmantri ujjwala yojana /तप्रधान मंत्री उज्वला योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
पंतप्रधान मंत्री उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
पंतप्रधान मंत्री उज्वला योजना ऑनलाइन आवेदन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला योजना च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल जी वेबसाईट आम्ही खालती दिलेली आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
नंतर तुम्हाला होम पेजवर अप्लाय बटन क्लिक करायला लागेल.
नंतर तुमची आवडती गॅस एजन्सी जसे की भारत गॅस एचपी गॅस हे तुम्हाला चॉईस करावे लागेल.
त्याच्यानंतर ujjwala new connection वरती क्लिक करावे लागेल व I hearby declared वरती क्लिक करावे लागेल.
त्याच्यानंतर ती प्रोसेस आपल्या राज्याचे नाव चॉईस करून शो लिस्ट क्लिक करा
तुम्हाला पासून असलेल्या गॅसवर क्लिक करून कंटिन्यू करा
मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड टाकून सबमिट करा.
नंतर अर्ज पत्र भरून सगळे महत्त्वपूर्ण कागदपत्रे अपलोड करा व सबमिट फॉर्म करून घ्या.
फॉर्म सबमिट करून प्रिंट करा व तुमच्या जवळच्या गॅस वितरण एजन्सी मध्ये जाऊन जमा करा.
नंतर तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजने कडून मुक्त गॅस कनेक्शन दिले जाईल.
Pradhanmantri ujjwala yojana साठी विचारले जाणारे प्रश्न :
१.उज्ज्वला योजनेसाठी कोण पात्र आहे?
पीएम उज्ज्वला योजना 2024 ची पात्रता
अर्जदार महिला असावी . अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदाराकडे तिच्या नावाखाली पहिले जारी केलेले कोणतेही अलपज कनेक्शन नसावेत.
2.उज्वला गॅस योजना कधी चालू झाली?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे ‘स्वच्छ इंधन चांगले जीवन’ या घोषवाक्यासोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना १ मे २०१६ रोजी चालू झाली.
३.उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
उज्ज्वला गॅस योजनेचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे आहे.