Pm vishwakarma yojana माहिती 2024
Pm vishwakarma yojana 2024 संपूर्ण मराठी माहिती , अर्ज पक्रिया , पात्रता , प्रशिक्षन,आवश्यक कागदपत्रे , हेतू , उद्देश, आणखी बरेच काही .
Pm vishwakarma yojana/पीएम विश्वकर्मा योजना माहिती :
Pm vishwakarma yojana : केंद्र शासनाकडून व भारत सरकारकडून भारतातील विविध राज्यातील विविध समाजा साठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. या योजना कोणत्याही प्रकारच्या असू शकतात जसे की महिलांसाठी जननी योजना व वयस्कर लोकांसाठी पेन्शन योजना अशा अनेक योजना केंद्र सरकारकडून भारतातील अनेक राज्यांमध्ये या योजना राबवल्या जात असतात.
Pm vishwakarma yojana : या योजनेमध्ये भारत सरकारकडून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अल्पसंख्यांक व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अनेक समाजातील विविध घटकांसाठी ही योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारकडून चालू चालू वर्षांमध्ये म्हणजेच 2024 मध्ये भारताच्या अर्थसंकल्पनामध्ये अशाच एका दुर्बल व आर्थिक सत्याग्रह अल्पसंख्यांक समाजासाठी एक नवीन घोषणा करण्यात आलेले आहे. या योजनेचे नाव म्हणजे पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना असे आहे.
Pm suryadoy योजना आधील माहितीसाठी येथे क्लिक करा .
भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताच्या 2023 24 च्या अर्थसंकल्पनामध्ये विविध अशा महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. अर्थसंकल्पना मधील अनेक महत्त्वाच्या घोषणा या ग्रामीण भागातील व वंचित आणि दुर्बल घटकांतील लोकांसाठी ही होत्या त्यामधीलच एक म्हणजे विश्वकर्मा कल्याणकारी योजना.
शासना कडून विश्वकर्मा समाजासाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याची एक महत्त्वाची घोषणा देखील या अर्थसंकल्पनामध्ये करण्यात आलेली होती.
शासनाकडून विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना असे या योजनेचे नाव देण्यात आले. या विश्वकर्मा कल्याणकारी योजना अंतर्गत समाज दुर्बल असणाऱ्या घटकांना वंचित समाजाला म्हणजे जवळपास 140 जातींचा या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सामावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या 140 जातींतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे
Pm vishwakarma yojana/पीएम विश्वकर्मा योजना 15 ऑगस्ट 2017 भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिन निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरती आपल्या भारत देशाला संबोधित करत असताना भारतातील विविध जातीतील घटकांतील अनेक कारागिरांसाठी विश्वकर्मा ही योजनेची घोषणा करण्यात आली.
पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे काय.
Pm vishwakarma yojana/पंतप्रधान विश्वकर्मा योजना म्हणजेच पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना योजना भारत सरकारची एक महत्त्वाची योजनांपैकी एक योजना आहे.
या योजनेसाठी भारत सरकारने विशेष निधी जाहीर केलेला आहे. या योजनेसाठी भारत सरकारने 13 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या कारागिरांना व कामगार यांना पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व त्याचबरोबर कौशल्य योजनेचे ओळखपत्र प्रदान केले जाईल.
या योजनेसाठी नोंदणी करणे ही मोफत असणार आहे.
Pm vishwakarma yojana/विश्वकर्मा योजना प्रशिक्षण :
विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांचे प्रशिक्षण हे सुमारे पाच ते सात दिवसाचे असू शकते हे प्रशिक्षण दिवसांमध्ये वाढ होऊ शकते किंवा कमीही होऊ शकते.
अर्जदाराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांना पंधरा रुपये प्रत्येकी असे अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान अर्जदाराने त्यांच्या उद्योगासाठी लागणाऱ्या अवजारांसाठी खर्च करणे व त्याच्या खरेदीसाठी आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. त्याशिवाय अर्जदाराला पहिले एक लाख रुपये पाच टक्के व्याजाने दिले जातील पात्र अर्जदाराला गरज असल्यास दोन लाख रुपयांचा कर्ज दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यात दिले जाईल.
Pm vishwakarma yojana/पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे :
पीएम विश्वकर्मा योजनेचा मुक्त उद्देश असा आहे की कारागिरांना आर्थिक व प्रशिक्षण करणे म्हणजेच कौशल्य निर्माण करणे प्रधान करणे हा या योजनेचा प्रामुख्याने उद्देश आहे.
यामध्ये अर्जदारांना तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात असलेल्या लघु विवाह मध्य औद्योग विभागात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम हा किमान 5 किंवा 7 दिवस राहणार आहे.
योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या कार्यक्रमच आर्थिक मदत देण्याची तरतूद जीआर मध्ये केलेली आहे.
प्रथमता प्रशिक्षण झाल्यानंतर लागणारे हत्यारे खरेदी करण्यासाठी 15000 रुपये अनुदान मिळणार आहे.
Pm vishwakarma yojana/पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे पात्रता .
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी पंच करणारा भारतीय नागरिक असावा.
अर्जदाराचे वय १८ वर्षे पेक्षा जास्त असवे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 50 वर्षापेक्षा कमी असावे
कोणतेही सरकारी कर्मचारी सहकारी अधिकारी या योजनेसाठी पात्र नाहीत.
योजनेसाठी देशातील ग्रामीण शहरी भागातील कलाकार कारागीर नागरिक पात्र असतील.
Pm vishwakarma yojanaपीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी असणारे 18 पारंपरिक उद्योग समावेश खाली केला आहे.
कुंभार
लोहार
सोनार (सोनीघडवणारे कारागीर)
चांभार
मिस्तरी (घर बांधणारे कारागीर)
न्हावी ( केसे कपणारे कारागीर)
फुलांचे हार बनवणारा कारागीर
मासेमारी करणारे कारागीर
मासेमारीची जाळी विणणारे कारागीर
धोबी
परीट
शिंपी
चिलखत बनवणारे कारवार
सुतार
होडी बांधणारे कार्यकर.
वरील दिलेल्या सर्व पारंपारिक व्यवसायांपैकी कोणत्याही व्यवसायात काम करणारा कामगार व कारागीर या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेच्या अर्ज करण्यासाठी कामगाराची किंवा कारागाराची अर्जदाराचे होय 18 वर्षे पूर्ण असावे.
Pm vishwakarma yojanaपीएम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
पॅन कार्ड
आधार कार्ड
मोबाईल नंबर
जातीचा दाखला
बँक पासबुक
चार पासपोर्ट साईज फोटो
ई-मेल आयडी
रहिवासी प्रमाणपत्र
इत्यादी कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. जेणेकरून तो या योजनेचा पूर्णपणे फायदा किंवा लाभ घेऊ शकतो.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
Pm vishwakarma yojana online अर्ज करणे साठी येथे क्लिक करा
पीएम विश्वकर्मा योजनेला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप नुसार तुम्हाला प्रोसेस करावी लागेल.
सर्वप्रथम तुम्हाला विश्वकर्मा योजनेच्या ऑफिसियल गव्हर्नमेंट वेबसाईटला भेट द्यावी लागेल
त्यानंतर तुम्हाला होम पेज वरती हाऊ टू रजिस्टर या पर्यावरणातील क्लिक करावे लागेल.
तुमच्यासमोर नवीन वेबपेज उघडेल
त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक टाकून या लागेल. नंतर वेरिफिकेशन साठी जो ओटीपी तुमच्या मोबाईल क्रमांक ला येतो तो सबमिट करून व्हीरिफिकेशन वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमचा नोंदणी फॉर्म उघडेल.
नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या योग्यरीत्या प्रविष्ट करून घ्या त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील. या वरील सर्व प्रोसेस झाल्यानंतर वेब पेज च्या खाली सबमिट ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
हे सर्व प्रोसेस ऑनलाईन पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस आहे.