Pm swanidhi yojana
Pm swanidhi yojana/ पीएम स्वनिधी योजना २०२४ मराठी . विशिष्टे ,कागदपत्रे , पात्रता ,अटीशर्ती व योजनेचे उद्धिस्ट प्रक्रिया आणि बरेच काही.
Pm swanidhi yojana :
Pm swanidhi yojana/ पीएम स्वनिधी योजना : भारत देशातील तरुणांना स्वावलंबी व उद्योगधंदे उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान विविध योजना राबवल्या जातात जेणेकरून देशातील तरुण हा स्वावलंबी व्हावा. याच केंद्र व सरकारच्या योजनेअंतर्गत ही पीएम स्वनिधी योजना राबवली गेली आहे.
केंद्र व राज्य सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजना या मध्यमवर्गीय व छोट्या छोट्या व्यवसायांवर गुंतवलेल्या तरुणांना किंवा लोकांवर विशेष लक्ष देत नाही.त्यासाठी पंतप्रधान यांनी यांनी छोट्या छोट्या व मध्यमवर्गीय व्यवसायकांना हातभार देण्यासाठी व त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र सरकार द्वारे पीएम स्वनिधी योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत छोट्या छोट्या व मध्यमवर्गीय आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी व त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसाय धारकांना पीएम स्वनिधी अंतर्गत 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज तेही बिनव्याजी कर्ज पुरवले जात आहे. जेणेकरून ते स्वावलंबी व्हावे व त्यांचा व्यवसाय वाढावा.
पंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजने च्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Pm swanidhi yojana/पीएम स्वनिधी योजना काय आहे ?
Pm swanidhi yojana पीएम स्वनिधी ही योजना केंद्र सरकारची योजना आहे या योजनेचा एकमेव देश छोट्या व्यवसाय धारकांना व लोकांना आर्थिक सहाय्य करणे जेणेकरून त्यांच्या व्यवसायाला आर्थिक मदत होईल व त्यांचा व्यवसाय पुढे वाढत जाईल. या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेते व हातगाडी व्यवसायिकांचा व्यवसाय वाढवणे व त्यांच्या आर्थिक मदत करणे व त्यांचे आर्थिक समस्या दूर करणे हा या योजनेचा हेतू आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार छोट्या छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज तेही बिनव्याजी कर्ज देत आहे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत व्हावी. जर व्यवसायिकांनी हे रक्कम एका वर्षाच्या आत परत केले तर तो व्यवसाय दुप्पट कर्ज म्हणून घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटची गरज भासणार नाही. या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल. डिसेंबर 2024 पर्यंत या योजनेचे लाभ गरजू लोक घेऊ शकतात जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल.
Pm swanidhi yojana/पीएम स्वनिधी योजनेचे वैशिष्ट्य
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोणत्याही विशेष कागदपत्रांची गरज तेव्हा आवश्यकता कागदपत्रांची गरज किंवा आवश्यकता भासत नाही. सरकारने ही योजना खास करून रस्त्यावरील उद्योगधंद्यांना अनुदान किंवा कर्ज देण्यासाठी केलेली आहे हे कर्ज बिनव्याजी कर्ज असेल. या कर्जाची रक्कम 50 हजार रुपये इतकी असेल. या योजनेची खास बात म्हणजे कर्जाचे पैसे जर एका वर्ष्याच्या आत परतफेड केल्यास दुसऱ्यांदा कर्ज घेण्यासाठी दुप्पट रक्कम दिली जाऊ शकते तेही बिनव्याजी कर्ज म्हणून दिले जाईल. या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी मासिक हफ्त्यांचाही उपयोग करू शकतात.
Pm swanidhi yojana/पीएम स्वनिधी योजनेसाठी केंद्र सरकारने या योजनेवरती कर्जावर भरगोस सबसिडी देत आहे त्याचबरोबर केंद्र सरकार कडून अर्जावर कॅशबॅक ही दिला जात आहे. या योजनेची शेवटची तारीख डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांसमोर आर्थिक समस्या दूर करून त्यांना स्वावलंबी बनवणे व त्यांना भारत सरकारच्या डिजिटल पेमेंट वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
Pm swanidhi yojana/पीएम स्वा निधी योजना अटी व शर्ती
अर्जदार हा भारताचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
छोटे छोटे व रस्त्यावरील विक्रेते योजनेसाठी पात्र असतील.
या योजनेचा लाभ देण्यासाठी कोणतेही गॅरंटी ची गरज भासत नाही.
लाभार्थी म्हणजेच कर्जदार एकर तुम्ही किंवा महिन्यांच्या हप्त्यांमध्ये रक्कम जमा करू शकतो
छोटे छोटे व्यवसायिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
ज्याच्या व्यवसायिकांवर आर्थिक सावट आले आहे असे छोटे व्यवसायिक अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड
मतदान कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
पासपोर्ट फोटो दोन
पॅन कार्ड
इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.
पंतप्रधान मंत्री स्वनिधी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :
जर आपण Pm swanidhi yojana/पंतप्रधान मंत्री स्वनिधी योजनेला योजनेला अर्ज करू इच्छित आहात व योजनेसाठी अर्ज करण्याचे आहात . तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही जवळच्या सरकारी बँक मध्ये जाऊन. पीएम सोनेदी योजना आयोजन पत्र पीएम सोनेदी योजना अर्ज पत्रासाठी अर्ज पत्र मागून घेणे व त्या अर्ज पत्रावरील संपूर्ण माहिती भरून . ते अर्ज पत्र बँक अधिकारी किंवा शाखा अधिकारी यांच्याकडे सबमिट करणे. अर्ज पत्रावरील सर्व माहिती खरी असावे .त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासून सर्व प्रक्रिया करून बँक तुम्हाला लोन अप्रुव्हल करून देईल. त्यानंतर बँक तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करेल. ही प्रक्रिया अर्ज करण्याची प्रक्रिया होती
पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला केंद्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
Pm swanidhi yojana अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा .
या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय लोन वरती क्लिक करून
काही लोन कॅटेगरी असतील जसे की 10 k lone apply
20 K Lone apply
50 k lone apply
यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर नोंदवून घ्या व नंतर तुमच्या मोबाईल वरती एसएमएस द्वारे ओटीपी येईल ओटीपी सबमिट करून
रजिस्ट्रेशन फॉर्म पुढे येईल त्या फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्या
त्यानंतर सर्व फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
हे सर्व प्रोसेस सबमिट केल्यानंतर फॉर्म सह सर्व कागदपत्रे सबमिट करा
पडताळणी नंतर सोनेरी योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल.
Pm swanidhi yojana/स्वनिधी योजनेसाठी विचारले जाणारे प्रश्न.
1.पी एम स्वनिधी योजना बिनव्याजी कर्ज देते का?
-पीएम स्वनिधी योजना ही बिनव्याजी कर्ज पात्र लोकांना देते.
2.पीएम सोनी योजना किती रुपये पर्यंतचे लोन देते?
-10,000 -50,000 पर्यंतचे लोन वीना व्याज लोन देते.
3. 10,000 रुपयांची PM योजना काय आहे?
PM SVANidhi म्हणजे PM स्ट्रीट व्यावसायिक आत्मानिर्भर निधी . याचे तीन-पट उद्दिष्टे आहेत: प्रथम, रस्त्यावरील विक्रेत्यांना ₹10,000 पर्यंतचे संपार्श्विक कार्यशील भांडवल कर्ज प्रदान करणे.
4.पीएम स्वानिधी योजना कधी सुरू झाली?
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 1 जून 2020 रोजी कोविड 19 महामारी दरम्यान सुरू केलेली आहे.