Pm suryadoy yojana/ पीएम सूर्योदय योजना मराठी 2024.

Pm suryadoy yojana 2024 .

Pm suryadoy yojanaचे उद्धिस्ट, माहिती , आवश्कायक कागदपत्रे , योजनेचे फायदे , पात्रता , एकून लागणारा खर्च आणि अर्ज प्रक्रिया आणि बरेच काही .

Pm suryadoy yojana
Pm suryadoy yojana

पीएम सूर्योदय योजना मराठी 2024.

आयोध्या नगरीत श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशात एक नवीन संकल्प व नवीन घोषणा देश वासी यांच्या हितासाठी केली. ह्या नवीन घोषणाच्या संकल्पनाचे नाव म्हणजे Pm suryadoy yojana/ पीएम सूर्योदय योजना . या सूर्योदय योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल लावून देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.जेणेकरून गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेतून जास्तीच्या वीज बिलापासून दिलासा मिळेल व आर्थिक सहाय्य मिळेल. ही योजना श्री नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच से रामचंद्र यांच्या दिवशी घोषित करण्यात आले. या योजनेचे नाव सूर्योदय योजना असे ठेवण्यात आले.

Pm suryadoy yojana या योजनेतील सविस्तर माहिती खालील प्रमाणे

पंतप्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला 2024 रोजी ही योजना भारत देशामध्ये चालू करण्याचे आश्वासन दिले. या योजनेचा महत्वाचा उद्देश असा आहे की देशातील 1 कोटी अल्प व मध्यम उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या घराच्या छतावर वर सौर ऊर्जा पॅनल बसवले जातील. हे सौर ऊर्जा पॅनल सूर्याच्या किरणातून प्रकाशातून चार्ज होतात व त्यातून एनर्जी एकत्रित करीत केली जाते त्याचा उपयोग घरातील विज पुरवण्यासाठी केला जातो. या योजनेमुळे विजेचे बचत होऊन वीज बिलापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Pm suryadoy yojana
Pm suryadoy yojana

Pm suryadoy yojana/ .पंतप्रधान मंत्री सूर्योदय योजनेचे काही फायदे.

देशातील गरीब व आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या लोकांना विजबिल पासून दिलासा

लाभार्थीच्या घराच्या वरती सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 45% अनुदान

देशातील विज टंचाई योजना मुळे कमी होईल.

देशातील काही वीज न मिळालेल्या गावांमध्ये म्हणजेच जिथे विज पोहोचली नाही त्या गावातील लोकांना योजनेअंतर्गत एक नवा आशेचा किरण मिळणार

देशातील ऊर्जा क्षेत्रात वाढ होऊन भारतामध्ये अधिक ऊर्जा निर्माण केली जाईल.

विज बिल बचत होऊन आर्थिक फायदा होईल.

Pm suryadoy yojana/पंतप्रधान मंत्री सूर्योदय योजना पात्रता

अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असावीत

अर्जदार हा कोणत्याही शासकीय सेवा देणारा किंवा सरकारी नोकरदार व पेन्शन धारक नसावा.

अर्जदाराचे उत्पन्न हे 1.7 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.

अर्जदार याचे कोणतेही राष्ट्रकूट बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे.

पंतप्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


Pm suryadoy yojana/पंतप्रधान मंत्री सूर्योदय योजना आवश्यक कागदपत्रे

पंतप्रधान मंत्री सुयती योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे अत्यावश्यक आहे

  1. अर्जदाराच्या आधार कार्ड
  2. अर्जदाराचे बँक पासबुक व त्याची झेरॉक्स
  3. 2-3 पासपोर्ट साईज फोटो
  4. मोबाईल क्रमांक आधार लिंक असावा
  5. उत्पन्न प्रमाणपत्र
  6. रहिवासी दाखला
  7. विज बिल
  8. रेशन कार्ड
  9. पॅन कार्ड
  10. बँक अकाउंट आधार लिंक असावे.

पंतप्रधान मंत्री सूर्योदय योजना एकूण खर्च

पंतप्रधान मंत्री सूर्योदय योजना ही योजना संपूर्ण खर्चावर ते 40 टक्के अनुदान म्हणजेच सबसिडी देत आहे जो या योजनेसाठी पात्र असेल त्यांना ती सबसिडी लागू
होत आहे.
घराच्या छतावरती विविध क्षमतेचे पॅनल म्हणजेच लोखंडी अँगल आणि ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी बसवण्यात येते. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरावरती कोणत्या क्षमतेचे अँगल व कोणत्या क्षमतेची बॅटरी बसवता यावर तुमचा खर्च अवलंबून आहे.
दोन किलोमीटर क्षमतेचा सेटअप लावण्यासाठी साधारणता 50 हजार ते 75000 एवढी खर्च होऊ शकतो आणि जर 5 किलो व्हॉट क्षमतेचा सेटअप करण्यासाठी साधारणता 2.5 लाख ते 3 लाख रुपये एवढा खर्च येतो.
सध्या सूर्योदय योजनेअंतर्गत 40 टक्के सबसिडी ही लागू होत आहे म्हणजेच जेवढा खर्च येत आहे त्यावरती 40% एवढी सबसिडी केंद्र सरकार देत आहे.

Pm suryadoy yojana/सूर्योदय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

सर्वप्रथम पंतप्रधान मंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पंतप्रधान मंत्री सुचत योजना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

पंतप्रधान मंत्री सूर्योदय योजना अधिकृत वेबसाईटवर जानेसाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला होम पेजवर डाव्या बाजूला apply for rooftop solar हा पर्याय निवडून घ्यावा लागेल.

त्यानंतर राज्य निवडून जिल्हा निवडावा.

त्यानंतर तुमचा कोणताही जुना विज बिल क्रमांक निवडून त्यामध्ये भरावा

त्यानंतर तुमचे काही वैयक्तिक माहिती व विजया खर्चाची माहिती भरा

तुम्ही जिथे सोलर पॅनल लावणार आहात तेथील क्षेत्रफळ काढून तेथे टाका

त्यानंतर तुमचा स्वर पॅनल निवडा

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा ब्लॉक करा

त्यानंतर बँकेचा अर्ज भरून सबमिट करा.

पंतप्रधान यांनी अशी घोषणा केली

श्री नरेंद्र मोदी यांनी भगवान श्रीरामांच्या आयोदेतील प्रांत प्रतिष्ठे वेळी अशी घोषणा केली की श्री भगवान रामांच्या प्रकाशन संपूर्ण विश्वाला सदैव ऊर्जा प्राप्त होत असते. आज मी आयोजित श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा शुभ प्रसंगी माझा एक संकल्प आहे की भारतातील एक कोटी घरांवरती रूप टाप सोलर पॅनल सिस्टीम असावी जेणेकरून भारतीयांना ही योजना श्रीराम प्राणप्रतिष्ठा ची वेळोवेळी जागृती करून देईल म्हणून या योजनेचे नाव सूर्यग्रहण योजना असे ठेवत आहे. या योजनेचा महत्त्वाचा येतो म्हणजे गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांना कमी विज बिल येईल तसेच त्यांना आर्थिक मदत व हातभार लागेल तसेच भारत हा ऊर्जा निर्मितीमध्ये आत्मनिर्भर बनेल असा विश्वास बोला नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला जेणेकरून या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर रूट टॉप सोलर पॅनल लावण्यात येईल. त्यामुळे देशातील अनेक वर्गरिबांना त्याचा फायदा होईल.

Pm suryadoy yojana साठी विचारले जाणारे प्रश्न:

पीएम surywdoy योजना ही योजना केव्हा चालू झाली?
-पीएम सूर्योदय योजना ही योजना 22 जानेवारी 2024 रोजी म्हणजे श्रीराम यांच्या आयोध्यातील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ही योजना चालू झाली.

पीएम सूर्योदय योजना म्हणजे काय?
-पीएम सूर्योदय योजना म्हणजे रूट ऑफ सोलर पॅनल जे लोक या योजनेसाठी पात्र आहेत त्या लोकांच्या घरांवरती रूप-टॉप सोलर पॅनल बसवणे जेणेकरून त्यांना वीजबिलापासून दिलासा मिळेल.

सूर्योदय योजना चे संस्थापक कोण आहेत?
-सूर्योदय योजनेचे संस्थापक हे नरेंद्र मोदी आहेत.

सूर्योदय योजना का चालू करण्यात आली?
-या योजनेचा उद्देश असा आहे की गरीब वर्गीय कुटुंबांना वीजबिलापासून थोडासा दिलासा व्हावा यासाठी सूर्योदय योजना ही चालू करण्यात आली.

सूर्योदय योजनेअंतर्गत किती टक्के सबसिडी मिळते?
-सूर्योदय योजनेअंतर्गत 40% सबसिडी मिळते.

शासकीय लोकांना या सूर्योदय योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का?
-शासकीय नोकर दारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.