Bal sangopan yojana marathi/बाल संगोपन योजना मराठी 2024.

Bal sangopan yojana मराठी 2024

Bal sangopan yojana 2024 संपूर्ण मराठी माहिती ,वैशिष्ट्य, अर्ज पक्रिया,आवश्यक कागदपत्रे, पात्रता ,योजनेचे उद्धीस्टे आणि बरेच काही .

Bal sangopan yojana

Bal sangopan yojana /बाल संगोपन योजना.

केंद्र व राज्य शासनाद्वारे मुलांच्या शिक्षणासाठी चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या अनेक योजना राबवल्या जातात. जेणेकरून मुलांची शैक्षणिक दृष्ट्या प्रगती झाली पाहिजे. तसेच बाल संगोपन योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे. या लेखामध्ये तुम्हाला महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या बाल संगोपन योजनेचा संबंधित महत्वाची माहिती दिली जाणार आहे. जसे की बाल संगोपन योजना म्हणजे काय आहे?
बाल संगोपन योजना विविध प्रकारे उद्दिष्टे फायदे पात्रता वैशिष्ट्ये कागदपत्रे महत्त्वाचे व अळूचे प्रक्रिया ही सर्व बाल संगोपन योजनेची संबंधित असणारी माहिती या लेखांमध्ये दिलेले आहेत. हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व अडीअडचणी दूर होतील व तुम्हाला या योजनेचा पूर्णपणे लाभ घेता येईल. जेणेकरून तुमच्या नजीकच्या कोणाच्याही किंवा तुमच्या स्वतःच्या शिक्षणासाठी पाल संगोपन योजना कडून आर्थिक मदत प्राप्त करता येईल.

Bal sangopan yojana

Bal sangopan yojana /बाल संगोपन योजना माहिती

महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास योजना विभागामार्फत 2008 सालापासून बाल विकास योजना ही योजना महाराष्ट्र मध्ये चालू केली. ही योजना मध्ये महाराष्ट्र सरकार द्वारे एका पालकाच्या मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा आठशे रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.
ही योजना महाराष्ट्र सरकार योजना असून या या योजनेतून महाराष्ट्रातील सुमारे 1000 पेक्षा जास्त कुटुंबीयांना या योजनेचा आर्थिक लाभ झाला आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील जे मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याच्या मार्गावरती किंवा राहत आहेत त्यांना ह्या योजनेत अंतर्गत दरमहा 800 रुपये इतकी मदत केली जात आहे.

या योजनेची लाभ केवळ एक कल पालकांची मुले घेऊ शकत नाही तर या योजनेचा लाभ इतर मुलीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात जसे की मुलाच्या पालकांचे निधन , मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती बिघाड, पालक रुग्णालयात दाखल, अपंग पालक, घटस्फोट असणारे पालक इत्यादी पालकांची मुले ही या योजनेचा लाभ संगोपन योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घेऊ शकतात.
या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला बाल संगोपन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचे सर्व कागदपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

PM सुर्यादोय योजना अधिक महिती येथे क्लिक करा .

Bal sangopan yojana बाल संगोपन योजना ही योजना 2008 मध्ये सुरू झाली आहे या योजनेची व्याप्ती ही कालांतराने वाढत जात आहे. व या योजनेची व्यक्ती वाढवता पण येईल .या योजनेचा हेतू जे मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हा एकमेव या योजनेचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत प्रति माह 1125 रुपये इतकी मदत केली जात आहे. या योजनेचे लाभ शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसह ज्या मुलांचे वडील किंवा कुटुंबीय कोरोना विषाणू संसर्ग मुळे गेल्यामुळे मुली अनाथ झालेली मुले ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोरोना संसर्ग म्हणजे ज्या मुलांची पालकांपैकी एकाचा कोरोना संसर्गाने निधन झाले व दुसरा कुटुंबामध्ये कमवणारा सदस्य असेल तरीही या योजनना अंतर्गतनोंदणी केली जाऊ शकते.
देशातील व महाराष्ट्र राज्यातील वाढत्या महागाईमुळे या योजनेची आर्थिक मदत 1125 पासून ते 2500 रुपये पर्यंत वाढवली जाऊ शकते त्याशिवाय बाल विकास योजनेअंतर्गत जे मुले पात्र आहेत त्या मुलांना सरकारद्वारे शिक्षण ही मोफत देता येईल.

कोरोना मध्ये पालक गमावलेल्या मुलांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करण्याचा प्रस्ताव.

2020 साली भारतामध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक मुलांना आलेख पालकांना त्यांची मुले किंवा मुलांना त्यांचे पालक गमवावे लागले. त्यामुळे महाराष्ट्र मध्ये भरपूर मुलेही अनाथ झाली व ती मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मुख्यमंत्री व बालविकास विभागाच्या आयोगाचे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोरोना संसर्गामुळे अनाथ झालेल्या सर्व मुलांची मुलांच्या वरती चर्चा करण्यात आली व त्यामध्ये जे मुलं अनाथ झाले आहेत त्या मुलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 50 हजार रुपये जमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही माहिती सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. या खर्च ऐवजी या योजनेत आर्थिक मदतीची वाढ करण्याची आश्वासन मुख्यमंत्री यांनी बालविकास अधिकारी विभाग यांना दिलेले आहे जेणेकरून ते प्रभावीतपणे अंमलबजावणी निर्णय घेतील.

Bal sangopan yojana /बाल संगोपन योजना उद्देश

महाराष्ट्र सरकारने बाल संगोपन योजना चालू केली या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की अशा सर्व पालकांच्या मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे जे काही कारणास्तव आपल्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवत आहेत व ते मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत. या योजनेअंतर्गत या योजनेमार्फत राज्यातील अनेक भागातून मुलांचे शिक्षण हे या योजनेअंतर्गत पूर्ण होत आहे. या योजनेमुळे राज्यातील कोणत्याच मुलांना शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. या बाल संगोपन योजनेमुळे राज्यातील शैक्षणिक विकास होऊन राज्यामधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल हे या योजनेच्या उद्देश आहे.

Bal sangopan yojana /बाल संगोपन योजना वैशिष्ट्य

या योजनेद्वारे अशा काही मुलांना आर्थिक मदत दिली जात आहे की ज्या मुलांच्या पालकांना काही कारणास्तव आपल्या मुलांचे शिक्षण देणे शक्य होत नाही अशा सर्व मुलांना या योजनेत अंतर्गत आर्थिक मदत दिले जात आहे. या योजनेअंतर्गत मुलांना प्रतिमा 2500 रुपये आर्थिक मदत सध्या दिली जात आहे.
बाल संगोपन योजना ही योजना महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत आहे. ही योजना 2008 साली चालू झाली आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलाचे वय हे 1 ते 18 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ सुमारे 1000 कुटुंबीयांना झालेला आहे.
व या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज भरावा लागेल.

बाल विकास योजना आदिकृत वेबसाईटला येथे क्लिक करा

Bal sangopan yojana /बाल संगोपन योजना पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ मुलगा किंवा मुलगी घेऊ शकतात.
बेघर व अनाथ असुरक्षित मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे वय 1 ते18 वर्षे दरम्यान असावे.

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.

आधार कार्ड
शिधापत्र रेशन कार्ड
बँक पासबुक
पासपोर्ट साईज फोटो दोन
पालकांचा मृत्यू असल्यास मृत्यू दाखला
पालकांचा अपंग असल्यास अपंग दाखला
पॅन कार्ड
जन्म प्रमाणपत्र
रहिवासी दाखला

Bal sangopan yojana /बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पात्रता आहात का हे तपासा वर माहिती दिलेली आहे.
सर्वप्रथम तुम्ही बाल विकास योजना महाराष्ट्र या विभागाच्या अधिकृत वेबसाईटला जावा तर नंतर होम पेज ओपन करून होम पेज वरती apply online बटन वर क्लिक करा.
नंतर अर्ज तुमच्यासमोर उघडेल तुम्हाला अर्जामध्ये विचारली जाणारी सर्व माहिती योग्यरीत्या व अचूक माहिती प्रविष्ट करा.
त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून घ्या तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे म्हणजेच तुमचा अर्ज तुम्ही केलेला आहे

अर्ज पात्र आहे पाहण्यासाठी तुम्हाला बाल संगोपन योजनेच्या अधिकृत विचारला भेट देऊन होम पेज ओपन करून contact U च्या लिंक वरती क्लिक करा नंतर तुमच्यासमोर पात्र असलेल्या उमेदवारांची यादी उघडेल तुम्ही त्यातून तुमचे नाव शोधून तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात हे त्यातून पाहू शकता.