Lakhapati didi yojana/ लखपती दीदी योजना मराठी 2024.

Lakhapati didi yojana 2024 मराठी

Lakhapati didi yojana मराठी २०२४ फायदा , उद्दिष्ट , आवश्यक कागदपत्रे , अर्ज प्रक्रिया , पात्रता , संपूर्आण माहिती आणखी बरेच काही .

Lakhapati didi yojana

Lakhapati didi yojana : भारत केंद्र सरकारने ग्रामीण महिलांना सक्षम बनवण्यासाठी व त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिल्या गेले आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने देशभरात तळागाळांमध्ये म्हणजेच गावागावांमध्ये लखपती दीदी योजना ही योजना तयार केली. ही योजना राबवण्यात आली गेली आहे .
इथून खालील माहितींमध्ये आजची प्रक्रिया ,लागणारी कागदपत्रे ,पात्रता, फायदे इत्यादी गोष्टी आपण पाहणार आहोत.\

स्वयं सहायता गट म्हणजेच (SGH) गट यालाच आपण मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये ‘ महिला बचत गट ‘ असेही म्हणतो.
Lakhapati didi yojana या योजनेअंतर्गत स्वयं सहायता गटाशी ज्या ज्या महिला संलग्न आहेत त्या महिलांसाठी केंद्र सरकार हे 1 लाख रुपये पर्यंतचे कर्ज तेही बिनव्याजी कर्ज देत आहे. ग्रामीण भागांमध्ये ही योजना गरजेची आहे कारण का ग्रामीण महिलांना आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आणि त्यांचे चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी एस जी एच म्हणजेच ‘सेल्फ हेल्प ग्रुप’ त्यालाच आपण बचत गट असेही म्हणतो ही महत्त्वाची भूमिका पार पाडते.
हे सेल्फ हेल्प ग्रुप महिलांना आर्थिक स्थिर ठेवण्यासाठी म्हणजेच एक लाख रुपये पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सहाय्य करते. त्यांच्या आर्थिक अडचणी व त्यांचे आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी बचत गट म्हणजेच सेल्फ हेल्प ग्रुप महत्वाची भूमिका बजावतात.

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजना ह्या योजनेची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी केली. या या योजनेचे नाव लखपती दीदी योजना ठेवण्यात आले. या योजनेअंतर्गत भारतातील सर्व स्वयंसाहाय्यता संस्थान मधील असणाऱ्या 3 कोटी महिलांना एक ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जात आहे हे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त कर्ज असून त्याचा पूर्णपणे लाभ हा संयम सहाय्यता संस्थांमधील महिलांना घेता येऊ शकत आहे. जेणेकरून महिला स्वतःसाठी काम करू शकतील व याव्यतिरिक्त ते आर्थिक स्वावलंबी ही बनतील. स्वयंसहाय्यता गटातील महिला या अनेक उद्योगधंद्यांशी कनेक्ट असतात जोडले गेलेले असतात जसे की बल व मॅन्युफॅक्चरिंग प्लंबिंग इत्यादी त्यामुळे त्यांना त्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आर्थिक सहाय्यक आहे मिळते.

ज्या महिला स्वयंसहाय्यता संस्थांशी जोडले गेलेले असतात त्यांना लखपती दीदी असे संबोधले जाते . कारण स्वयंसाहाय्यता संस्थांमध्ये मध्ये भारतातील तीन कोटी महिला कार्यरत आहेत व त्यांचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपये एवढे आहे. आपल्या भारत देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी 2024 रोजी च्या आर्थिक बजेटमध्ये असे सांगितले की माझे पहिला उद्दिष्ट हे होते की 2 कोटी लखपती दीदी या योजनेअंतर्गत करण्याचे आहे हेच उद्दिष्ट बदलून भारत देशांमध्ये 3 कोटी लखपती दीदी तयार करणार आहे असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. यामुळे स्वयम सहाय्यता संस्थातील महिलांना आर्थिक मदत आर्थिक सहाय्यता मिळेल जेणेकरून त्या पुढील प्रगती करत जातील.

Lakhapati didi yojana

महिला लखपती कशा होणार :

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना विविध प्रकारचे कौशल्य व प्रशिक्षण दिले जाते याच लखपती दीदी योजनेअंतर्गत LED बल्ब दिवे कसे बनवायचे यासह अनेक विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. असाच अनेक प्रशिक्षणानंतर महिलांना स्वतःचा उद्योग चालू करण्याचा सल्ला सेल्फ हेल्प गट महिलांना देतो.

लखपती दीदी योजनेत महत्त्वाचे योगदान हे सेल्फ हेल्प ग्रुप चे आहे. हा ग्रुप महिलांना सक्षम बनवण्यासाठी आर्थिक मार्गदर्शन तसेच विविध प्रशिक्षण देण्यात अग्रेसर राहतो जेणेकरून महिला स्व कष्टावर स्वतः घरात आर्थिक सहाय्यक तसेच स्वनिर्भर बनतील.
याव्यतिरिक्त इंटरनेट बँकिंग डिजिटल पेमेंट आणि बँकिंग सेवांच्या तंत्रज्ञानच्या प्रशिक्षणही सेल्फ हेल्प ग्रुप मधील महिलांना दिले जाते.

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजना उद्दिष्ट :

लखपती दीदी योजने अंतर्गत महिलांसाठी अनेक प्रकारे मदत होईल या हेतूने ही योजना राबवण्यात आली.
या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने आणि सहाय्यता प्रदान केले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की आर्थिक दृष्ट्या बेकार असणाऱ्या महिलांसाठी आवश्यक दृष्ट्या प्रबळ देण्याचे कार्य हे लखपती दीदी योजना अंतर्गत केले जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांमुळे महिलांच्या घराला आर्थिक उत्पन्नाचा हातभार लागतो व सुद्धा आर्थिक निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या घरातील अर्थव्यवस्थेवरती आपले प्रकट प्रबळ निर्माण करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सेल्फ हेल्प ग्रुप मधील महिलांसाठी अमलात आणली.

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना ना फक्त आर्थिक मदत केली जाते तर या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक कौशल्याचा विकास होण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन व आर्थिक व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाते. हे महिलांना औद्योगिक कौशल्य प्रदान करते व तसेच व्यावसायिक आत्मविश्वासाचे मार्गक्रमण करण्यासाठी त्यांना आत्मविश्वास देते जेणेकरून महिला स्वतःचा व्यवसाय चालू करतील.
हा उपक्रम महिलांना व्यवसाय व्यतिरिक्त विविध प्रकारच्या मार्गांना प्रोत्साहन देते जसे की शेतीतील तंत्रज्ञान झाली स्वतःची सूतगिरणी स्वतःची एखादा नवीन कंपनी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन दिले जाते व प्रशिक्षणही दिले जाते. जेणेकरून महिला ह्या स्वनिभर व्हाव्या. व त्यांना व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक ज्ञान ही प्राप्त व्हावे.

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजनेअंतर्गत जेव्हा महिला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होतात तेव्हा महिलांच्या हातामध्ये त्यांचे कुटुंब व त्यांचा समुदायाचे आर्थिक प्रगतीसाठी स्वतंत्र असते. त्यांचे कुटुंबीय आणि समुदाय त्यामुळे प्रभावित होतात.
योजनेअंतर्गत महिलांना उत्तम कौटुंबिक व मुलांसाठी चांगले शिक्षण इत्यादींचे ही मार्गदर्शन केले जाते जेणेकरून सामाजिक प्रगती ही व्हावी आर्थिक स्थितीमध्ये ही प्रगती व्हावी.

लखपती दीदी योजनेअंतर्गत बरेच उपक्रम महिलांसाठी राबवले जातात या उपक्रमामुळे महिलांना अनेक प्रकारे फायदा होत असतो व महिलांना त्यांचे सामाजिक व कौटुंबिकता जपत पुढे जावे लागत असते. महिलांना बऱ्याच अडचणी येत असतात त्यामुळे लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक व सामाजिक प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून त्या समाजामध्ये स्वावलंबाने प्रगती करत राहतील.

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजनेचे फायदे :

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजना ही योजना प्रामुख्याने सेल्फ हेल्प ग्रुप मधील तीन कोटी महिलांना लखपती बनण्यासाठी बनलेली आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य केले जाते म्हणजेच ज्या महिला सेल्फ हेल्प ग्रुप मधील महिला आहेत त्यांना एक ते पाच लाखापर्यंतचे आर्थिक सहाय्य तेही कर्जाच्या स्वरूपात केले जाते. ते कर्ज हे बिनव्याजी कर्ज म्हणून संबोधली जाते त्यामुळे ह्या योजनेचा फायदा व्याज मुक्त कर्ज मिळत आहे.
मिळालेले रोख जखमेतून नवीन कंपनी सुरू करणे किंवा सध्याची कंपनीला प्रगती करणे व अनेक ठिकाणी गुंतवणूक करू शकतात जेणेकरून त्यातून चांगला रिटर्न मिळेल.

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजनेअंतर्गत कौशल्य विकासाचे ही प्रशिक्षण दिले जाते प्रदान केले जाते. कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये महिलांना त्यांचा वैयक्तिक व्यवसाय किंवा नवीन व्यवसाय उभारण्यासाठी जे काही आवश्यक ज्ञान लागते ते प्रशिक्षणामध्ये कव्हर केले जाते. महिलांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी योग्य ती माहिती दिली जाते व त्यातून त्यांना अनेक साह्य केले जाते जसे की उत्पादन निर्मिती करण्यासाठी व कंपनी नियोजन.

Lakhapati didi yojana/लखपती विधी योजनेअंतर्गत कौशल्य विकासाचे ही प्रशिक्षण दिले जाते प्रदान केले जाते. कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये महिलांना त्यांचा वैयक्तिक व्यवसाय किंवा नवीन व्यवसाय उभारण्यासाठी जे काही आवश्यक ज्ञान लागते ते प्रशिक्षणामध्ये कव्हर केले जाते. महिलांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी योग्य ती माहिती दिली जाते व त्यातून त्यांना अनेक साह्य केले जाते जसे की उत्पादन निर्मिती करण्यासाठी व कंपनी नियोजन करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती दिली जाते.

सेल्फ हेल्प ग्रुप द्वारे विविध ग्राहकांची महिलांचा हा उपक्रम जोडला जातो त्यालाच आपण बाजारपेठ किंवा ग्राहक असेही म्हणू शकतो. शिल्प शिल्प ग्रुप द्वारे अनेक ग्राहकांशी संपर्क जोडला जाऊ शकतो आणि जेणेकरून त्यामुळे आपल्या वस्तू व सेवा विकण्यासाठी मदत होईल आणि सहाय्य होईल.

या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्रामीण विकासाला चालना देणे ती चालना देण्यासाठी लखपती तिथे योजना अंतर्गत सरकारी कार्यक्रमांसह सहयोग करते. हे महिलांना सेवा व पत्ते देऊन त्यांना त्यांच्या प्रवासात स्वावलंबाच्या प्रवासात सक्षम बनवतात जेणेकरून त्यांना अडचण येता कामा नये व ते स्वावलंबी व्हावे.

लखपती विधी योजना अंतर्गत महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण केले गेले आहे जसे की आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य महिलांना दिले गेले महिला त्यांच्या घरांमध्ये आणि समुदायांमध्ये अधिक प्रभाव पाडण्यासाठी सक्षम आहेत. महिलांना लखपती योजनेअंतर्गत भरपूर आर्थिक सहाय्य सरकार द्वारे मिळत आहे त्यामुळे महिला आर्थिक क्षेत्रात स्वावलंबी होतील हीच सरकारचे धोरण आहे.

Pm सुर्योदययोजना माहितीसाठी येथे क्लिक करा

SHG (स्वयं सहाय्यता गट) मध्ये सामील होण्यासाठी प्रक्रिया.

स्वयंसाहाय्यता गटांमध्ये तुम्ही जर सामील नसतात तर खालील माहिती द्वारे तुम्ही स्वयं सहाय्यता गटामध्ये म्हणजेच बचत गटामध्ये सामील होऊ शकता.

तुम्ही स्वतः तुमच्या परिसरातील एक स्वयंसहाय्यता ग्रुप शोधा. जर तुम्हाला हे शक्य झाले नाही तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमच्या शहरातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून गावातील किंवा शहरातील स्वयंसहाय्यता गटाची माहिती घेऊन त्या गटामध्ये तुम्ही सामील होऊ शकता.
अंगणवाडी सेवकांकडून आवश्यक असणारे कागदपत्रे विचारून सल्ला घेऊन तुम्ही जमा करून ठेवा. स्वयं सहाय्यता गट जॉईन करण्यासाठी तुम्हाला खालील आवश्यक कागदपत्रांचा समावेश असू शकतो किंवा आहे.
अधिवास प्रमाणपत्र
आधार कार्ड
शिधापत्रिका/ रेशन कार्ड
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
बँक खात्याची माहिती
इत्यादी कागदपत्रे स्वयंसंहिता गटामध्ये जॉईन होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.

लखपती दीदी योजना online अर्ज भरणे साठी येथे क्लिक करा .

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजना लाभ घेण्यासाठी पात्रता :

लखपती दीदी योजनासाठी फक्त महिला अर्ज करू शकतात.

अर्ज करणारि महिला ही भारतीय नागरिकत्व असणारी महिला पाहिजे.

लखपती योजनेसाठी महिला ही कोणत्याही स्वयं सहायता गटाचे सदस्य असणे आवश्यक आहे.

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेची वयोमर्यादा 18 वर्षे ते 50 वर्षे च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

लखपती दीदी योजना आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचे प्रमाण
रहिवासी दाखला
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
बँक खाते
पासपोर्ट साईज फोटो दोन
मूळ पत्ता पुरवठा
इत्यादी कागदपत्रे लखपती दीदी योजने ला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.

Lakhapati didi yojana/लखपती दीदी योजना अर्ज प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही नजीकच्या स्वयंसहाय्यता गटाचे सदस्य असणे आवश्यक आहे
त्यानंतर लखपती विधी योजनेअंतर्गत अर्ज कदाचित अंगणवाडी किंवा तुमच्या स्वयंसहायता गटाकडे असतो तो अर्ज काळजीपूर्वक भरून घ्या व तो अर्ज आवश्यक असणाऱ्या कागदपत्रे आवश्यक असणाऱ्या फाइल्स त्यामध्ये समाविष्ट करून अचूक प्रति आहेत का याची सर्वप्रथम तुम्ही अचूकतेने पुष्टी करणे आवश्यक आहे जेणेकरून काही चूक भूल होऊ नये सर्व कागदपत्रे व सर्व फाइल्स असणे आवश्यक आहे .
त्यानंतर तुम्ही भरलेला अर्ज कोणत्याही नेत्याद्वारे किंवा अंगणवाडीतील कर्मचाऱ्याद्वारे योग्य अधिकाऱ्याकडे सबमिट करावा व त्या सबमिट केलेल्या अर्जाची पोचपावती घेणे अत्यावश्यक आहे पोच पावती तुमच्याकडे जपून ठेवावी जेव्हा तुमचे डॉक्युमेंट कागदपत्रे व्हेरिफिकेशन होऊन येतील तेव्हा पोचपावती असणे आवश्यक आहे.