pantapradhaan mantri awas yojana/पंतप्रधान मंत्री आवास योजना 2024.

pantapradhaan mantri awas yojana

pantapradhaan mantri awas yojana संपूर्ण माहिती,कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया ओनलाईन आणि ऑफलाइन,हेतू ,पात्रता, व बरेच काही खालील देलेल्या माहितीत आहेत.

pantapradhaan mantri awas yojana/पंतप्रधान मंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना आहे केंद्र सरकारने एक जानेवारी 2015 रोजी ही योजना तयार केली होती.
पंतप्रधान मंत्री आवास योजनेचे एकमेव ध्येय व अतिगरीब असणाऱ्या लोकांसाठी घरे बांधून देणे हे आहे जसे की ज्याच्याकडे स्वतःचे घर नाही त्यांचे घर होण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने अस्तित्वात आणलेली आहे ही योजना शहरी व ग्रामीण भागासाठी फायदेशीर ठरत आहे.

pantapradhaan mantri awas yojana/पंतप्रधान आवास योजनेचे यापूर्वीचे नाव इंदिरा आवास योजना हे होते जी 1985 मध्ये सुरू झाली होती व त्यामध्येच थोडे बदल करून 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना याची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून करण्यात आली.

pantapradhaan mantri awas yojanaया योजनेचा मुख्य हेतू असा आहे गरजूंना म्हणजेच ज्यांच्याकडे घर नाहीत त्यांना घरी बांधून देणे . मैदानी आणि सपाट भागात घरे बांधून देण्यासाठी योजनेतून 120000 व डोंगराळ आणि दरी दुर्गम भागात 130000 रुपयांचे आर्थिक सहाय्य गरजूंना प्रदान करणे हे आहे.

pantapradhaan mantri awas yojana


pantapradhaan mantri awas yojana योजनेचा मुख्य हेतू म्हणजेच खात्रीशीर पक्क्या छताखाली झोपणाऱ्या गरीब लोकांचे स्वप्न पूर्ण करणे हा यामागचा उद्देश आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांना याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. आणखी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे 90 %झाले महिलांच्या मालिकेची आहेत. पंतप्रधान मंत्री आवास योजना अशा प्रकारे महिलांना व गरीब लोकांना सक्षम बनवते आणि त्यांना पूर्ण मालकीची घरे देण्याचा प्रयत्न करते. ही योजना अल्पसंख्यांक, वृद्ध आणि अपंग, ट्रान्सजेंडर लोकांसाठी अमृत ठरलेली आहे.

pantapradhaan mantri awas yojana/पंतप्रधान मंत्री आवास योजना 2024

भारताच्या आर्थिक बजेट मध्ये श्री निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी घोषणा केली आहे की गरीब नागरिकांचे घर घेण्याची स्वप्न पूर्ण करण्याचा उद्देश पंतप्रधान आवास योजना चे अंतर्गत करण्यात येईल. या योजनेसाठी पूर्वीपेक्षा जास्त बजेटची तरतूद करण्यात आलेली आहे. पंतप्रधान मंत्री आवास योजनेसाठी 2023 24 च्या बजेटमध्ये 70 टक्के ने वाढ करण्यात आली आहे. बजेटमध्ये नेतृत्व वाढल्यामुळे आर्थिक व गरीब लोकांपर्यंत योजना पूर्णपणे पोचविण्यात येईल आणि योजनेतील घरांची संख्या वाढण्यास मदत होईल. देशातील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मंत्री आवास योजनेमध्ये 1.40 कोटी नवीन गरिबांना ची मंजुरी केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे.

pantapradhaan mantri awas yojanaया योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना सरकारकडून अनुदान मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील तीन लाख पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेसाठी मान्यता देण्यात आली आहे यासाठी सर्व राज्यातील गाव गावांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अंतर्गत सर्व जिल्ह्यांतर्गतील गावांमधील लाभार्थी कुटुंबांना त्यांचे घर बांधण्यासाठी 30 हजार रुपयांचा पहिला आता देण्यात आला आहे. मराठी ग्रामविकास विभागाने पहिल्या हप्त्यात 450 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत सरकार ही 4 हप्त्यांमध्ये निधी देणार आहे लाभार्थ्यांना एकूण 2 लाख रुपयाचा निधी अनुदान मिळणार आहे.

PM किसान योजना माहितीसाठी येथे क्लिक करा .

pantapradhaan mantri awas yojana/पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अजून ची पडताळणी.

pantapradhaan mantri awas yojana/प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 32,30,000 अर्ज प्राप्त झाले आहेत त्यातील 30,33,000 हजार आजची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांना पंतप्रधान मंत्री आवास योजने मधून निधी समर्पित करण्यात येईल. प्रथमेश झालेल्या नावांची नोंद पोर्टलवर करण्यात आले आहेत. पोर्टलची लिंक खाली दिलेली आहे.

pantapradhaan mantri awas yojana online पोर्टल

पंतप्रधान मंत्री आवास योजना ओफ़िसीअल लिंक

पंतप्रधान मंत्री आवास योजनेची वैशिष्ट्ये :

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाते

महिलांसाठी विशेष प्राधान्य दिले जाते

इमारतीमध्ये टिकाऊ आणि पर्यावरणाच्या ग्रुप तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

अर्ज करणाऱ्या नागरिकांची निवड ही पडताळणी करून केली जाते.

योजनेसाठी चे पैसे हे चार हप्त्यामध्ये वाटप केले जातात.

pantapradhaan mantri awas yojana/पंतप्रधान मंत्री आवास योजना पॅन इंडिया कव्हरेज

अनुदानित व्याजदर वीस वर्षासाठी गृहकर्जावर पंतप्रधान मंत्री आवास योजना लाभार्थ्यांसाठी 6 टक्के वार्षिक व्याजदर आहे.
पेन इंडिया कव्हरेज योजना 4041 अद्यावत शहरांमध्ये बसलेली आहे. तीन टप्प्यामध्ये पाचशे वर्ग शहरांना प्रारंभिक प्राधान्य दिलेले आहे.
क्रेडिट लिंग सबसिडीची अंमलबजावणी प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच केलेली होती ज्याच्यामध्ये भारतातील सर्व विविध शहरांचा समावेश होतो. सबसिडी पुरवण्यासाठी पंतप्रधान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची उत्पन्नाचे गट तयार केले जातात जेणेकरून प्रत्येकाला योग्य तोच फायदा मिळावा जसे की

लहान गट 3 लाख ते 6 लाख रुपये
मध्यम गट 6 लाख ते 12 लाख रूपये
उच्च नगट 12 लाख ते 18 लाख रुपये
आर्थिक दृष्ट्या कमकुवत विभाग तीन लाखापर्यंत
या व्यतिरिक्त SC ST आणि OBC वर्गातील लोक आणि डब्ल्यू एस उत्पन्न गटातील महिला देखील पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत.

pantapradhaan mantri awas yojana official link

pantapradhaan mantri awas yojana आवश्यक पात्रता :

व्यक्तीची वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल

अर्जदाराची स्वतःची गरज नसावे

भारतीय नागरिकत्व आवश्यक आहे

योजनेच्या लाभार्थी हा सरकारी दप्तरातील अधिकारी किंवा नोकर नसावा

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 300000 ते 600000 पेक्षा जास्त नसावे.

अर्जदाराचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे

अर्जदार हा गरीब व गरजू असावा.

pantapradhaan mantri awas yojana/आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड
पासपोर्ट रंगीत फोटो
जॉब कार्ड
बँक पासबुक
मोबाईल नंबर
उत्पन्नाचा दाखला
स्वच्छ भारत मिशन नोंदणी क्रमांक
पंतप्रधान मंत्रीआवास योजनेची कॉपी
भारतीय असल्याचा पुरावा.

pantapradhaan mantri awas yojana 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
होम पेज वर क्लिक करा
नोंदणी वर क्लिक करा
सर्व माहिती भरा
सर्व माहिती कागदपत्रे अपलोड करा
सबमिट करा पर्यावर क्लिक करा.

pantapradhaan mantri awas yojana यादी कशी तपासायची :

पंतप्रधान मंत्री आवास योजना अधिकृत वेबसाईटला भेट द्या

तिथे रिपोर्ट क्लिक करा नंतर

व्हेरिफिकेशन लाभार्थी तपशील पर्यायावर क्लिक करा

नंतर तुमच्या जिल्हा राज्य गाव इत्यादी तपशील भरा त्यानंतर वर्ष निवडा
कॅपच्या कोड भरा आणि सबमिट वर क्लिक करा नंतर आपण आपली यादी पाहू शकता.

pantapradhaan mantri awas yojana साठी विचारले जाणारे प्रश्न :

1.pantapradhaan mantri awasयोजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का?
-तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन, वेबसाइटद्वारे किंवा ऑफलाइन, अर्ज करू शकता किंवा नोंदणी करू शकता.

2.pantapradhaan mantri awas yojana साठीयोजनेचे फायदे काय आहेत?

-pantapradhaan mantri awas yojana साठीच्या प्रमुख फायद्यांची यादी येथे आहे: सर्व हवामान पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करते.

३.pantapradhaan mantri awas yojana2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
-pantapradhaan mantri awas yojanaच्या अधिकृत वेबसाइटवर जा. ‘नागरिक मूल्यांकन’ ड्रॉपडाउन सूचीमधून ‘झोपडपट्टीवासीयांसाठी’ पर्याय निवडा.

4.काय आहे पंतप्रधान आवास घरकुल योजना?
या योजनेचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2025-26 या कालावधीत इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्ग, भटक्या जमातींमधील लाभार्थ्यांसाठी एकूण 10 लाख घरे बांधण्याचे आहे.