सुकन्या समृद्धी योजना
Sukanya samriddhi yojana
Sukanya samriddhi yojana :सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती गुंतवणुकीची पद्धत, कागदपत्रे ,व्याजदर अनि पात्रता सर्व काही खाली खाली माहितीमध्ये देलेल आहे .
Sukanya samriddhi yojana :सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी तयार केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचावो बेटी पढावो अभियान अंतर्गत ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी देशभरात सुरू केले. या योजनेअंतर्गत सरकारचा उद्देश मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना गुंतवणूक कायदेशीर ठरते या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना असेही म्हणतात हे योजना मुलींसाठी असून ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची बचत योजना आहे
Sukanya samriddhi yojana सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांच्या भविष्यातील गरजांसाठी तसेच लग्न शिक्षण आरोग्य याच्यासाठी गुंतवणुकीची बचत योजना आहे जेणेकरून मुलींच्या आई वडिलांची आर्थिक बचत होईल. हि योजना केंद्र व राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मध्ये राबवल्या जात आहेत. या योजनेमध्ये मुलींचे आई-वडील यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रकूट बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते असे उघडू शकतात.
अशा बँक किंवा पोस्ट ऑफिस अकाउंट ला (Sukanya samriddhi account) सुकन्या समृद्धी अकाउंट असेही म्हणतात. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी आई वडील लाभ घेऊ शकतात.
गुंतवणुकीची पद्धत:
Sukanya samriddhi yojana /सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यात प्रत्येक वर्षी किमान रुपये 250 किंवा जास्तीत जास्त रुपये 1.5 लाख पर्यंत रक्कम गुंतवता येते. ही रक्कम मुलीच्या जन्मापासून गुंतवता येते. सुकन्या समृद्धी बँक क्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडल्यापासून मुलीचे वय 21 वर्ष म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळी पर्यंत चांगल्या व्याजदराने गुंतवणूक परत मिळतात. ही गुंतवणूक मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्य साठी वापर करता येते.
Sukanya samriddhi yojana /सुकन्या समृद्धी योजना माहिती 2024 :
१. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणुकीचा कालावधी मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडल्यापासून 21 वर्षे एवढा आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी 21 वर्षे पर्यंतचा आहे परंतु सुकन्या समृद्धी अकाउंट ओपन केले पासून 14 वर्षे पर्यंत पैसे भरायची असतात.
- मुलीचे अठरा वर्षांपूर्वी मुलीच्या उच्चशिक्षणासाठी 50% रक्कम अकाउंट मधून काढता येते जेणेकरून मुलीचे भविष्य सदृढ आणि समृद्ध होईल.
- मॅच्युरिटी म्हणजे मुलीच्या वयाचे 21 वर्षे पूर्ण झाले तरी नंतर खाते न बंद केल्यास शिल्लक रकमेवरती पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँक खात्यावर चालू व्याजदरात व्याज मिळत राहते.
- सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास खातेदारकाच्या पालकांना व्याजासहित जमा केलेली रक्कम व व्याज मिळते.
- सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जेणेकरून मुलींचे भविष्य सुदृढ व्हावे व त्यांच्या पालकांचा आर्थिक समतोल व्हावा
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खातेदाराला प्रत्येक वर्षी किमान 250 रुपये जमा करणे बंधनकारक आहे जमा केले नाहीत तर खाते बंद होते.
- सुकन्या समृद्धी योजनेत खातेदाराने पैसे न जमा केल्यास खाते बंद होते ते खाते पुन्हा चालू ठेवण्यासाठी ५० रुपये दंड भरावा लागतो.
- सुकन्या समृद्धी योजना ही १००% टक्के सुरक्षित योजना आहे
- सुकन्या समृद्धी योजना ही आयकर कायदा 1961 कलम ८० सी या कायद्यांतर्गत कर भरण्याचा संपूर्ण परतावा येतो.
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या १८ व्यावर्षी नंतर उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लक 50 % रक्कम काढता येऊ शकते.
Sukanya samriddhi yojana /सुकन्या समृद्धी जनेसाठी लागणारी कागदपत्रे :
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खाली दिलेली आहेत. खालील सर्व कागदपत्रे ही गरजेची आहेत.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मुलीचा जन्माचा दाखला.
- सुकन्या समृद्धी योजना प्रपत्र फॉर्म
- मतदार ओळखपत्र
- रेशनकार्ड विजबिल
- रहिवासी दाखला
वरील सर्व कागदपत्रे ही पालकांची असावे. आय मुलीच्या आई-वडिलांची किंवा कायदेशीर रित्या संभाळ करणाऱ्या व्यक्तींची असावीत. सर्व कागदपत्रे गरजेचे आहेत जेणेकरून योजनेचा लाभ घेता यावा.
pm kisan yojana माहितीसाठीइथे क्लिक करा
Sukanya samriddhi yojana /सुकन्या समृद्धी योजना 2024 पात्रता : सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता खालील प्रमाणे: (Sukanya samriddhi Yojana eligibility criteria):
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी केवळ 10 वर्षाखालील सुकन्या समृद्धी योजनेचा मुली लाभ घेऊ शकतात.
- पालकांना दोन मुली असतील तर दोघींचेही बचत खाते सुरू करता येऊ शकतात.
- पालकांना जर जुळ्या किंवा तिळ्या मुली असल्यास त्यांची ही खाते सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडता येतात.
- खाते उघडल्यापासून 21 वर्षानंतर सुकन्या समृद्धी योजना खाते बंद होऊन जाते व पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातात.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खात्यामध्ये रोख रक्कम किंवा बँकेत कोअर बँकिंग सिस्टीमने रक्कम ट्रान्सफर करता येते.
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना तीन पेक्षा जास्त पाल्य नसावी.
- सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा निश्चित नसतो
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अकाउंट मध्ये पैसे भरताना योग्य तो बदल करता येऊ शकतो.
सुकन्या समृद्धी official website link साठी येथे क्लीच्क करा.
Sukanya samriddhi yojana /सुकन्या समृद्धी योजना व्याजदर:
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर प्रत्येक वर्षी भारताच्या अर्थव्यवस्थेनुसार परिणामामुळे कमी जास्त होत असतो. योजनेच्या सुरुवातीपासूनच व्याजदर हा निश्चित नाही आहे.
केंद्र सरकार तिमाही आधारावर व्याजदर जाहीर करते योजनेच्या सुरुवातीलाच म्हणजे 2014-15 मध्ये 9.1% एवढा देण्यात आला होता . नंतर जुलै 2021 पर्यंत 7.6% एवढा होता. सध्या 2024 समृद्धी योजनेचा व्याजदर हा 8.4% इतका आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर मागील काही वर्षांमध्ये खालील प्रमाणे होते :
- एप्रिल – २०१७- ९.१%.
- एप्रिल – २०१६८- ९.२%.
- एप्रिल – २०१८ ते जून- २०१८- ८.६%.
- जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८- ८.६%
- ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०१८- ८.५%
- जुलै २०१८ते डिसेंबर २०१९ – ८.१%
- जानेवारी २०२० ते मार्च २०२० – ८.१%
- एप्रिल २०२०ते जून २०२० – ८.१%
- जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० – ८.१%
- ऑक्टोबर २०२० – डिसेंबर २०२०- ८.५%
- जानेवारी २०२१ते मार्च २०२१ – ८.५%
- एप्रिल २०२२ ते जून २०२२- ७.६%
Sukanya samriddhi yojana /सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस :
पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक घर विभा गा मार्फत सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवला जाऊ शकतो. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकाच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya samriddhi Yojana) चा फॉर्म भरा सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन जाऊन डिपॉझिट रक्कम जमा करणे कमीत कमी रक्कम 250 रुपये भरा
कागदपत्रे इतर बाबींचा पडताळणी केल्यानंतर लोकांना समजण्याची खाते सुरू होते त्यानंतर पोस्टामार्फत अकाउंट खोलण्याची पासबुक व पोस्ट कागदपत्रे इतर बाबींचा पडताळणी केल्यानंतर लोकांना समजण्याची खाते सुरू होते त्यानंतर पोस्टामार्फत अकाउंट होल्डरच्या पासबुक व पोस्ट ऑफिस व बँक यांचे मार्फत अकाउंट होल्डरच्या घरी पाठवले जाते. हे अकाउंट पोस्ट ऑफिस मध्ये किंवा नजीकच्या कोणत्याही राष्ट्रपती बँकेमध्ये उघडलेजाऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजना SBI :
सुकन्या समृद्धी योजना याची खाते पोस्ट ऑफिस किंवा कोणतीही राष्ट्रकृती बँकेमध्ये सहजपणे उघडता येते. समजा तुमच्या आसपास SBI state bank of india असल्यास तिथून तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी कोणत्याही SBI च्या शाखेत भेट द्या व बँकेतील अधिकारी याबाबत तुम्हाला अधिक मदत करतील. जाताना सुकन्या समृद्धी खाते फॉर्म व आवश्यक कागदपत्रे आणि कमीत कमी 250 रुपये सोबत घेऊन जावे. त्यानंतर तुमची अकाउंट ओपन होईल व तुम्ही सुकन्या समृद्धीचा लाभ घेऊ शकता.
सुकन्या समृद्धी योजना ऑफर करणाऱ्या राष्ट्रकृत बँका :
खालील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांची यादी आहे जी सध्या सर्व पात्र व्यक्तींसाठी सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाती देत आहेत.
- HDFC बँक
- ॲक्सिस बँक
- पंजाब नॅशनल बँक
- कॅनरा बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- ICICI बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- IDBI बँक
- कॅनरा बँक
- इंडियन बँक
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- पंजाब आणि सिंध बँक
- इंडियन ओव्हरसीज बँक
- UCO बँक
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बडोदा
Sukanya samriddhi yojana साठी काही विचारले जाणारे प्रश्न
1.सुकन्या समृद्धी योजनेची किती खाती उघडता येतील?
-पालक त्यांच्या प्रत्येक दोन मुलींसाठी खाते उघडू शकतात. दुस-यांदा जुळी मुले जन्माला आल्यास तीन खाती उघडता येतात.
2.सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी किती आहे ?
-सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी २१ वर्षांचा आहे.
३.सुकन्या समृद्धी योजना खात्यावर कर्ज मिळणे शक्य आहे का?
-नाही, SSY खाती कर्ज सुविधा देत नाहीत.
4.NRI लोकांना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो काय?
उत्तर: नाही. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त निवासी भारतीय लोकांना (मुलींना) मिळवता येतो.