Pm kisan yojana
Pm kisan yojana – अर्ज प्रक्रिया ओनलाईन ,पात्रता ,कागदपत्रे ,वैशिष्ट्ये, फायदे आणि बरेच काही!
Pm kisan yojana संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया ओनलाईन ,पात्रता ,कागदपत्रे ,वैशिष्ट्ये, फायदे आणि बरेच काही खालील माहितीत संपूर्ण पने दिलेले आहे .
Pm kisan yojana म्हणजे पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना.हि योजना केंद्र सरकारची योजना आहे ज्याचा उद्देश आहे की भारतामध्ये सर्व लहान व मध्यम असणारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे. आर्थिक सहाय्य रक्कम प्रधान करणे व त्यातून शेतकर्यांच्या घरगुती गरजा पूर्ण करता येतील व त्यांना पिकाचे उत्पन्न जादा घेता येईल व त्यांचे घरगुती आरोग्य व सुनिश्चित करण्यासह शेती व त्याच्या काही निगडीत व्यवसायांना क्रिया कलाकृती साठी अतारिक्त आवश्यक असलेली विविध मदत देते आर्थिक मदत देते.
पीएम किसान योजना ही दरवर्षी रुपयांच्या स्वरूपात आर्थिक मदत देते आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते . हि योजना भारतातील सर्व जमीनदार शेतकरी कुटुंबांना ज्याच्या नावावरती शेतीच्या सातबारा असेल त्यांना रु 2000. अश्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी ₹6000 या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 100% आर्थिक मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबीयांची ओळख राज्य आणि केंद्र सरकार केली जाईल व योजनेची आर्थिक मदत थेट योजना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जाईल बँक खात्यामध्ये जाईल
Pm kisan yojana ची उद्दिष्ट्य व माहिती आहे
योजना – Pm kisan yojana
फुल फॉर्म – पीएम किसान सन्मान निधी योजना
योजना चालू तारीख – 24 फेब्रुवारी 2019
योजनेचे हेतू – सर्व जमीनधारक पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे व 2022 पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मजबूत करणे व शेतकर्यांना आर्थिकसह्या करणे हे आहे
किसान आणि जवान हा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिलेला आहे त्यामध्येच कृषी म्हणजेच शेती व शेतकरी हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु देशातील काही ग्रामीण व शहरात भागातील आर्थिक व सामाजिक विषमतेमुळे शेतीसंब्यांना आर्थिक परिस्थितीसाठी संघर्ष करावा लागत आहे तो संघर्ष बरेच दिवस झाले आपले भारतीय शेतकरी करत आहे जसं की अचानक अवकाळी सावट येणे गारपीट होणे पाऊस जास्त पडणे पाऊस कमी पडणे आणि फळवरील रोग कीटक यामुळे भारतातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतीकडे दृष्टिकोन बदलला आहे व तो दृष्टिकोन खालावत चाललेला आहे.
स्वातंत्र्यानंतर या समस्येने या देशाच्या लोकसंख्येच्या महत्त्वपूर्ण भागावर परिणाम केला आहे हा उपक्रमाचे उद्दिष्ट एकच आहे की भारतातील 130 दशलक्ष लहान व अल्पभूधारक व कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उद्दिष्ट्यानुसार मदत करणे आहे
आर्थिक आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अल्पभूधारक व लहान जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सतत कार्य करत आहे. हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने शेतकऱ्यांचा विचार घेऊन 2018 मध्ये पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली पीएम किसान चे हप्ते 2018 पासूनच चालू झाली आत्ताच पीएम किसानचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आला. तसेच यावर्षी प्रधान किसान योजनेत 12 कोटी शेतकरी कुटुंबांना त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये प्रत्येकी २००० रुपयांचा हप्ता मिळाला आहे केंद्र सरकार हा हप्ता डायरेक्ट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करीत आहे.
Pm kisan yojana इतिहास
Pm kisan yojana
रायातु बंधू योजनेची सुरुवात तेलंगाना सरकारने 2018 या साली केली होती ज्याचा हेतू असा होता कि की शेतकर्यांना कृषी उपकरणे तंत्रज्ञान आणि पीक उत्पादनं आर्थिक मदत करण्यासाठी तेलंगणा सरकारने या योजनेतून वर्षातून दोनदा निधी उपलब्ध करून दिला आहे रायातु बंधू योजनेचे सर्वांनी अतिशय मोठ्या प्रमाणात कौतुक केले व त्याला माण्याता मिळाली कारण त्याचा फायदा व त्याचा लाभ थेट शेताकारयाना झाला .
त्याच्या फायदा यापासून रेत बंधू या योजनेपासून प्रेरित होऊन भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याचे ठरवले जेणेकरून त्याचा फायदा देशभरातील आर्थिक मदत आवश्यक असणार् या शेतकर् यांना होईल ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2018 19 च्या अंतिम अर्थसंकल्पीय भाषणात तयार करण्यात आली पंतप्रधान मंत्री किसान योजना 1 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण देशामध्ये सक्रिय करण्यात आली ज्याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांना होतो
या योजनेच्या लॉन्चच्या वेळी ही योजना भारतातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ देणार होती परंतु ती नंतर ती संख्या वाढून देशातील 30,00,00,000 शेतकर्यांना समाविष्ट करण्यात आली पीएम किसान योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग व मंत्रालय आहे. या योजनेसाठी जो लागणार आहे तो सर्व निधी केंद्र सरकारकडून येतो तो डाइरेक्ट शेतकऱ्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो जेणेकरून कोणती कोणीही गैरवेवाहर होऊ नये या पैशांचा लाभ थेट शेतकर्यांना मिळावा हा त्यामागचा हेतू आहे.
Pm kisan yojana काही महत्त्वपूर्ण वैशिष्ठये खालीलप्रमाणे
१ . आर्थिक सहाय्य
शेतकऱ्यांच्या किमान उत्पन्नामध्ये भर घालने व आर्थिक साहाय्य देणे हे या योजनेचे प्राथमिक वैशिष्ट्य आहे. भारतामधील प्रत्येक पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दरवर्षी रुपये सहा हजार दिले जातील ही रक्कम एकाच वेळी प्रधान केली जात नाही तर ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपये यांच्या तीन हप्त्यांमध्ये चार महिन्यांनी दिली जाते ही रक्कम शेतकऱ्यांच्या विविध कामासाठी व विविध कारणासाठी वापरली जाऊ शकते पी एम किसान योजना योजनेची मार्गदर्शक तत्त्वे रकमेच्या वापरावरील निर्बंधात कोणत्याही निशनेर्देशावर चर्चा करत नाही ही रक्कम शेतकरी त्याच्या वैयक्तिक व शेतीतील काही प्रगतीसाठी वापरू शकतो
2.निधी
पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी स्थापन केलेली योजना आहे म्हणूनच या योजनेसाठी चा संपूर्ण निधी हा केंद्र सरकारकडून येतो. या योजनेसाठी सुरुवातीला 75000 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आलेली होते परंतु पीएम किसानचा आत्ताचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्यात आला त्यामध्ये नऊ कोटी शेतकरी कुटुंबांना थेट लाभांश दिला गेला ततसेच डीबीटी पद्धतीने दोन हजार रुपये प्रत्येकी असे अंदाजी 18 हजार कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला.
3.लाभार्थ्यांच्या ओळखीची जबाबदारी
पी एम किसान च्या निधीसाठी भारत सरकार जबाबदार असतात भारत सरकार पीएम किसान साठी निधी देत असतात लाभार्थ्यांची ओळख त्यांच्या कक्षेत नाही व पात्र लाभार्थी ओळखणे ही संपूर्ण प्रोसेस राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेश सरकारची जबाबदारी आहे पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की शेतकरी कुटुंबात पीएम किसन योजनेच्या लाभ घेण्यासाठी पती-पत्नी अल्पवयीन मुल किंवा मुले असावीत
2024 Pm kisan yojana सन्माननिधी साठी पात्रता
पात्रता ठरवणे ही कोणत्याही सरकारी योजनेची सर्वात मोठी बाब आहे जेणेकरून योग्य व्यक्तीकडे योग्य मोबदला जावा हाच त्यांचा हेतू आहे
जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
पी एम किसान योजनेसाठी लहान व अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत.
या योजनेच्या लाभासाठी ज्या शेतकऱ्यांकडे व त्यांच्या कुटुंबीयांकडे लागवडी योग्य सुपीक जमीन आहे तेच अर्ज करू शकतात.
शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.
पी एम किसान योजनेमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकरी सुद्धा आपली नावे नोंद करू शकतात व योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Pm kisan yojana तून वगळलेले शेतकरी कुटुंबे खालीलप्रमाणे
या श्रेणीतील शेतकरी Pm kisan yojanaचा लाभ घेऊ शकत नाहीत जे शेतकरी लाभ घेऊ शकत नाही त्यांची श्रेणी खालीलप्रमाणे
१.ज्या व्यक्ती घटनात्मक पदावर कार्यरत आहेत
2.कोणतीही संस्थात्मक जमीनधारक व्यक्ती अपात्र असेल
३. राजकीय वो सरकारी मंत्रालय विभाग किंवा कार्यालय आणि त्यांच्या फील्ड युनिटच्या अधिकारी किंवा कर्मचारी सेवा करणार सेवा देणारे कर्मचारी
४. जे लोक राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पाणी सरकारच्या अंतर्गत संस्थेमध्ये कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून सेवा करत आहेत.
५.कोणतेही महानगरपालिकेचा माजी केव्हा विद्यमान महापौर
6.मागील काही वर्षांमध्ये आयकर भरलेली कोणतीही व्यक्ती
7.जिल्हा पंचायत समितीचे माजी किंवा विद्यमान सभापती.
8.लोकसभेचे विद्यमान व माजी सदस्य
9.एखादी व्यक्ती आणि तिचे कुटुंब जे सेवानिवृत्त आणि सेवानिवृत्त आहेत आणि त्यांना 12000 रुपये किंवा त्याहून जास्त पेन्शन मिळते //ती व्यक्ती मल्टी स्कीन कर्मचारी गट ड किंवा वर्ग 4 कर्मचारी असल्यास नाही .//
10.जे लोक व्यवसायिक आहेत जसे की वकील, आर्किटेक, डॉक्टर, चार्ट टाकाऊंट आणि अभियंते
11.राज्य विधिमंडळाचे विद्यमान व माजी सदस्य
पी एम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी व कोठून करावी
Pm kisan yojana साठीजे जे लोक पात्रता आहेत व पूर्तता करत आहेत त्या योजनेतील स्वतःची नोंदणीची करू शकतात 2024 संपूर्ण पद्धत.
Pm kisan yojana ओफीसेअल लिंक इथे क्लिक करा.
पी एम किसान नोडल अधिकारी संबंधित राज्य सरकार द्वारे नियमित केली जातात योजनेसाठी स्वतःची नोंदणी करण्यासाठी अर्जदार त्यांच्याकडून पोहोचू शकतात ते पी एम किसान नोडल अधिकारी संपर्क साधू शकतात.
जे शेतकरी पात्र आहेत ते स्वतःची नोंदणी करण्यासाठी पटवारी किंवा महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता
नजीकच्या सामाजिक सेवा केंद्र म्हणजेच महा ई सेवा केंद्र मध्ये फी भरून नोंदणी करू शकता
नोंदणी करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील ऑनलाइन अर्ज भरू शकता
नोंदणी करण्यासाठी कारल्याचे वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि कॉर्न विभाग उघडावा लागेल नंतर शेतकरी नवीन शेतकरी नोंदणी पेज उघडावे लागेल तेथून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
पंतप्रधान किसान सन्मान योजना साठी सर्व अर्जदारांना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
आधार कार्ड
जमीन मालकीचे घोषणा करणारे दोस्त ऐवज
अधिवास प्रमाणपत्र
ऑनलाइन नोंदणीसाठी प्रत्येक कागदपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रति अपलोड कराव्या लागतील
Pm kisan योजनेबद्दल विचारले जाणारे प्रश्न
- पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे ?
-PM-किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याचे उद्देश भारतातील लहान आणि सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पैश्याच्या स्वरूपात प्रदान करणे आहे.
2.पी एम किसान हेल्पलाइन नंबर कोणता आहे ?
– पी एम किसान योजना हेल्पलाइन नंबर011-24300606 आणि 155261 आहे.
3.पी एम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे?
-पी एम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ज्याच्याकडे लागवडी योग्य जमीन आहे तो शेतकरी पात्र आहे.
4.पीएम-किसानची वेबसाइट कोणती आहे?
– PM-Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ आहे.
5.पी एम किसान योजनेची सुरुवात कधी झाली?
-पीएम किसान योजनेची सुरुवात एक डिसेंबर 2018 रोजी झाली.
6-पीएम-किसान दरवर्षी किती आर्थिक मदत शेतकऱ्यांना करते?
-PM-किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याचे उद्देश भारतातील लहान आणि सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पैश्याच्या स्वरूपात प्रदान करणे आहे.